ISRO URSC Recruitment 2024| यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये 224 जागांसाठी मोठी भरती;या उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO URSC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ISRO URSC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.224 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे अनिवार्य आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,परीक्षा फी,वयोमर्यादा,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया या बद्दलची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत वेबसाईट पाहा.ISRO URSC Recruitment 2024.

ISRO URSC Recruitment 2024
ISRO URSC Recruitment 2024 यूआर राव उपग्रह केंद्रामध्ये(ISRO URSC)मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरती अंतर्गत "सायंटिस्ट/इंजिनिअर,टेक्निशियन-B,ड्राफ्ट्समन-B,टेक्निकल असिस्टंट,सायंटिफिक असिस्टंट,लाईब्रेरी असिस्टेंट,कुक,फायरमन,हलके वाहन चालक-A,अवजड वाहन चालक-A" ही पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणानुसार जागांचा तपशील आणि इतर माहिती खाली दिली आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा किंवा www.mahagovbharti.com ला भेट द्या. 

एकूण पदे : 224

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01सायंटिस्ट/इंजिनिअर05
02टेक्निशियन-B126
03ड्राफ्ट्समन-B16
04टेक्निकल असिस्टंट55
05सायंटिफिक असिस्टंट06
06लाईब्रेरीअसिस्टेंट01
07कुक04
08फायरमन-A03
09हलके वाहन चालक-A06
10अवजड वाहन चालक-A02
एकूण 224

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट/इंजिनिअर(i) 60% गुणांसह M.E/M. Tech (Mechatronics/
Materials Engineering/Material Science/Metallurgical Engineering/Metallurgical & Materials Engineering/
Polymer Science & Technology)
(ii) 65% गुणांसह B.E/B. Tech (Mechanical/Chemical) (iii) M. Sc (Physics/Applied/Mathematics/Applied Mathematics )
टेक्निशियन-B(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/
टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक/मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे/
मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/
इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/
प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/मशीनिस्ट/वेल्डर)
ड्राफ्ट्समन-B(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन सिव्हिल & मेकॅनिकल)
टेक्निकल असिस्टंटप्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/
इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंटप्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation
& Multimedia/Mathematics)
लाईब्रेरीअसिस्टेंट(i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि
माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी
कुक(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
फायरमन-A(i) 10वी उत्तीर्ण
हलके वाहन चालक-A(i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालवण्याचा परवाना
(iii) 03 वर्षे अनुभव
अवजड वाहन चालक-A(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालवण्याचा परवाना
(iii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी,

  • जनरल : 18 ते 35 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांना : 03 वर्षे सूट

परीक्षा फी :

  • SC/ST/EWS/ExSM /PWD/महिला : फी नाही
  • पद क्र. 1,4 आणि 5 : Gen/OBC/EWS : रु.750/-
  • पद क्र.2,3,6,7,8,9,10 : Gen/OBC/EWS : रु.500/-

नोकरीचे ठिकाण : बंगळूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुपयेथे क्लिक करा

हे पण वाचा – न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालयात 125 जागांची भरती

ISRO URSC Recruitment 2024

अर्ज या पद्धतीने करा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • उमेदवारांनी अर्ज या https://cdn.digialm.com/ अधिकृत वेबसाईट वरून करावेत.
  • अर्ज फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
  • देय तारखेनंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांनी प्रवर्गानुसार अर्ज फी भरावी,अर्ज फी भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहावी लिंक वरती दिली आहे.
  • अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सविस्तर माहिती मिळवू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

ISRO URSC Recruitment 2024

ISRO URSC Recruitment 2024 : The Indian space Research Organization (ISRO) has released the latest notification for the recruitment of various posts in he ISRO UR Rao Satellite Center (URSC) & ISRO Telemetry Tracking and Command Network.(ISTRAC). The eligible candidates can apply online for the ISRO URSC Recruitment 2024 from the website isro.gov.in starting from 10 February 2024.The ISRO URSC Notification 2024 has been released for the recruitment of various posts including the “Scientist/Engineer, Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Technician -B, Draughtsman-B, Fireman-A, Cook, Light Vehicle Driver-A & Heavy Vehicle Driver-A”. Eligible & Interested candidates can apply online from 10.02.2024 to 01.03.2024 using given link below. Other details like educational qualification, age limit, selection process and how to apply are given below.

Total Posts : 224

Name of Posts & Details :

Post Name No. of Vacancy
Scientist/Engineer05
Technical Assistant55
Scientific Assistant06
Library Assistant01
Technician -B
Draughtsman-B
142
Fireman-A03
Cook04
Light Vehicle Driver-A06
Heavy Vehicle Driver-A02
Total 224

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Scientist/EngineerM.E/M. Tech/M. Sc or equivalent
in the respective discipline.
Technical AssistantFirst Class Diploma in the
respective discipline.
Scientific AssistantFirst Class Graduation in relevant discipline.
Library AssistantGraduate & First Class Masters Degree
in Library Science/Library & Information.
Technician -B
Draughtsman-B
ITI in Draftsman Civil Trade from
NCVT with NTC or NAC.
Fireman-ASSC/Matric/SSLC Pass.
CookSSC/Matric/SSLC Pass.
Light Vehicle Driver-ASSC/Matric/SSLC Pass with 03 years
experience and light vehicle license.
Heavy Vehicle Driver-ASSC/Matric/SSLC Pass with 05 years
experience and light vehicle license.

Age Limit :

Post Name Age Limit
Scientist/Engineer18 to 30 years
Technical Assistant18 to 28 years
Scientific Assistant18 to 35 years
Library Assistant18 to 35 years
Technician -B
Draughtsman-B
18 to 35 years
Fireman-A18 to 25 years
Cook18 to 35 years
Light Vehicle Driver-A18 to 35 years
Heavy Vehicle Driver-A18 to 35 years

Application Fee : SC/ST/EWS/ExSM/PWD/Women : No Fee

  • Post No.1,4, & 5 : Gen/OBC/EWS : Rs.750/-
  • Post No.2,3,6,7,8,9 & 10 : Gen/OBC/EWS : Rs.500/-

Selection Process :

  • Written Exam
  • Skill Test
  • Medical Examination
  • Document Verification

Pay Scale : As Per Rule

ISRO URSC Recruitment 2024 Important Dates :

  • Starting Date : 10.02.2024
  • Last Date : 01.03.2024

How To Apply ISRO URSC Recruitment 2024 :

  • Visit the official website www.isro.gov.in.
  • Click the recruitment button & go to the apply tab for various posts.
  • All the required certificates & documents should be attached with the application.
  • Incomplete & false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Pay the application fee as applicable.
  • Last Date to apply is 1st March 2024.
  • Download and print the application form for future reference.
  • For more information visit official website links are given below.

ISRO URSC Recruitment 2024 Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here
Join WhatsApp Group Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.