Van Vibhag Akola Bharti 2024 | अकोला वनविभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू; या तारखे पूर्वी करा अर्ज

Van Vibhag Akola Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी अकोला वन विभागामध्ये नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.या मध्ये “पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय सहाय्यक” अशा एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.तसेच उमेदवारांसाठी मुलाखतीचे ही आयोजन करण्यात आले आहे.मुलाखतीसाठी उमेदवारांनी 30 डिसेंबर 2024 या तारखेस हजर राहायचे आहेत.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Van Vibhag Akola Bharti 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागअकोला वनविभाग मध्ये नोकरी
भरतीचे नावअकोला वनविभाग भरती 2024
श्रेणीराज्य सरकारी नोकरी
पदांची संख्या02
नोकरी ठिकाणअकोला
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन
निवड प्रक्रियामुलाखत

अकोला वनविभाग भरती 2024 पदांचा तपशील

पदनामपद संख्या
पशुवैद्यकीय अधिकारी01
पशुवैद्यकीय सहाय्यक01
एकूण02

Van Vibhag Akola Bharti 2024 पात्रता निकष

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारीBV. SC/MV. Sc
पशुवैद्यकीय सहाय्यकB.Sc . in Zoology

नियुक्त उमेदवारास किती मिळणारा पगार?

पदाचे नावपगार
पशुवैद्यकीय अधिकारीरु.50,000/-
पशुवैद्यकीय सहाय्यकरु.20,000/-

Mahapareshan Nanded Bharti 2025 | नांदेड महापारेषण अंतर्गत 28 रिक्त जागांची भरती सुरू,पाहा सविस्तर माहिती

अकोला वनविभाग भरती 2024 अर्ज पद्धती,तारखा,लिंक्स

  • अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्जाची अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2024
  • मुलाखतीची दिनांक : 30 डिसेंबर 2024
  • ई-मेल पत्ता : dycfakola@mahaforest.gov.in
  • अर्ज करण्याचा/मुलाखतीचा पत्ता : उपवनसंरक्षक (प्रा.) अकोला वनविभाग अकोला निसर्ग पर्यटन केंद्र,वसुंधरा हॉल,अशोक वाटीका समोर,मंगळूरपीर रोड,अकोला – 444001

Van Vibhag Akola Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
WhatsApp चॅनलइथे क्लिक करा

अकोला वनविभाग भरती 2024 अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारानी या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 ही अंतिम दिनांक आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • वरील पदांसाठी निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल.30 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल अकोला वनविभाग भरती 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.