IPPB Bharti 2024|इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेत 344 जागांची महाभरती; इथे करा आवेदन

IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेत 344 जागांची महाभरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तुम्ही जर IPPB Bharti 2024 साठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे तुम्हाला सर्व ती माहिती देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IPPB Bharti 2024 Details

एकूण जागा : 344

पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह

आवश्यक शैक्षणिक अर्हता : (i) अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.(ii) GDS म्हणून 2 वर्षे अनुभव.

वयाची अट : 01 सप्टेंबर 2024 रोजी, 20 ते 35 वर्षे

वयामध्ये सवलत : SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी : ₹.750/- विना परतावा

मिळणारा पगार : ₹.30,000/-

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2024

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

हे सुद्धा वाचा : Bank Of Maharashtra Recruitment 2024|बँकेत नोकरीची मोठी संधी!बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांची मेगा भरती

IPPB Bharti 2024 Use Full Links

महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For IPPB Bharti 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असावा.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.