CAPF Medical Officer Bharti 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण जाहिरात

CAPF Medical Officer Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) अंतर्गत 345 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ 2024 द्वारे गट – अ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. या लेखांमध्ये पुढे आपणास पदाचे नाव, पदांची संख्या, पात्रता, वयाची अट, मिळणारा पगार आणि अर्ज कसा करावा तसेच इतर बाबींची माहिती खाली देण्यात आली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.

CAPF Medical Officer Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण उपलब्ध पदसंख्या : 0345

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव & त्याचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05
2स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)176
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)164
एकूण345

Educational Qualification For CAPF Medical Officer Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

1)सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M/M.Ch +03 वर्षे अनुभव.

2)स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.

3)मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) : (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

शारीरिक पात्रता :

  • पुरुष : उंची 157.5 से.मी/छाती 77.82
  • महिला : उंची 147 से.मी

वयाची अट :

01 नोव्हेंबर 2024 रोजी, (SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत)

  • पद क्र.1 : 50 वर्षापर्यंत
  • पद क्र.2 : 40 वर्षापर्यंत
  • पद क्र.3 : 30 वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • सर्वसाधारण/ओबीसी/EWS : ₹.400/-
  • SC/ST/महिला/ExSM : फी नाही

पगार प्रति महिना : नियमानुसार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : भारतभर

CAPF Medical Officer Bharti 2024 Apply

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2024

CAPF Medical Officer Bharti 2024 Links
महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/
हे पण वाचा : IPPB Bharti 2024|इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेत 344 जागांची महाभरती; इथे करा आवेदन

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.