Bank Of Maharashtra Recruitment 2024|बँकेत नोकरीची मोठी संधी!बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांची मेगा भरती

Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.देशातील एका नामांकित बँकेत (BOM) मध्ये बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून अधिसूचनेनुसार तब्बल 600 पदे भरण्यात येणार आहेत.या भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज हे 24 ऑक्टोबर 2024 पूर्वी मागविण्यात येत आहेत.पदवीधर उमेदवारांना एक नामी संधी निर्माण झाली आहे.सदर भरती विषयी असणारी सविस्तर माहिती रिक्त पदांचा तपशील,पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Bank Of Maharashtra Recruitment 2024-पदांचा तपशील

पोस्टचे नावशैक्षणिक अहर्तावयाची अट
पोस्ट अप्रेंटिसबॅचलर डिग्री +स्थानिक भाषेतील प्रवीणता आवश्यक आहे.20 ते 28 वर्षे
वयामध्ये सवलत :
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

Bank Of Maharashtra Recruitment 2024-अर्ज फी

प्रवर्गअर्ज फी
सर्वसाधारण/EWS/OBC150 +जी.एस.टी रुपये
SC/ST100 + जी.एस.टी रुपये
PwBDफी नाही

निवड प्रक्रिया : परीक्षा/मुलाखत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरू दिनांक : 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 24 ऑक्टोबर 2024

पगार : नियमानुसार

महत्वाची कागदपत्रे :
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
How To Apply For Bank Of Maharashtra Recruitment 2024
  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Bank Of Maharashtra Recruitment 2024 अर्ज लिंक & PDF जाहिरात
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
सविस्तर माहिती इथे क्लिक करा
महत्वाच्या भरती लिंक्स  
NTRO Bharti 2024| राष्ट्रीय संशोधन संस्थे मध्ये 75 जागांची मेगा भरती सुरू! आजच करा अर्ज

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.