DTP Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये “कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क)” पदांच्या 154 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
DTP Maharashtra Bharti 2024
जाहिरात क्र.: 02/2024 & 03/2024
उपलब्ध जागा : 154
DTP Maharashtra Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
एकूण | 154 |
DTP Maharashtra Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
---|---|
अर्ज करण्यास सुरू दिनांक | 18 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 नोव्हेंबर 2024 |
DTP Maharashtra Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता
1.कनिष्ठ आरेखक (गट-क) : (i) अर्जदार हा 12th उत्तीर्ण असावा (ii) आरेखक स्थापत्य कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto -CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
2.अनुरेखक (गट-क) : (i) अर्जदार हा 12th उत्तीर्ण असावा (ii) आरेखक स्थापत्य कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto -CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
वयाची अट :
- 17 नोव्हेंबर 2024 रोजी,18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ : 05 वर्षे सवलत
अर्ज फी :
- जनरल : ₹.1000/-
- मागासवर्गीय : ₹.900/-
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
DTP Maharashtra Bharti 2024 (जाहीरात)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा (18 ऑक्टोबर पासून सुरू)
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी : इथे क्लिक करा
How To Apply For DTP Maharashtra Bharti 2024
- सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
- सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या नोकर भरती पाहा :
1.MPSC Group B Bharti 2024|MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक सह विविध पदांची भरती; जाहिरात पाहा
2.MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : MPSC Group C Bharti 2024
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.