MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.सदर भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.MPSC Group C Bharti 2024 मित्रांनो तुम्ही जर सदरील भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे आपणास रिक्त पदांची माहिती,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा इत्यादि माहिती देण्यात आली आहे.सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

MPSC Group C Bharti 2024 Notification

जाहिरात क्र. : 049/2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण जागा : 1333

परीक्षेचे नाव : MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदनामविभागपदे
01उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व कामगार विभाग39
02कर सहायकवित्त विभाग482
03तांत्रिक सहायकवित्त विभाग09
04बेलिफ व लिपिक गट क,नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयविधी व न्याय विभाग17
05लिपिक टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये786
एकूण 1333

MPSC Group C Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

1.उद्योग निरीक्षक : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी अथवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा अथवा विज्ञान शाखेतील पदवी.

2.कर सहायक : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3.तांत्रिक सहायक : पदवीधर

4.बेलिफ व लिपिक गट क,नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

5.लिपिक टंकलेखक : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Age Limit For MPSC Group C Bharti 2024

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

  1. पद क्र. 1 : 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र. 2 : 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र. 3 : 19 ते 38 वर्षे
  4. पद क्र. 4 : 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र. 5 : 19 ते 38 वर्षे
  6. मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट

अर्ज फी :

  • जनरल : रु.394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : रु.294/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा : WCD Recruitment 2024|महिला व बाल विकास विभाग मध्ये मोठी भरती;असा करा अर्ज

महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024

पूर्व परीक्षा : 02 फेब्रुवारी 2025

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 जिल्हे

MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (सुरू 14 ऑक्टोबर 2024)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.