WCD Recruitment 2024|महिला व बाल विकास विभाग मध्ये मोठी भरती;असा करा अर्ज

WCD Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 236 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 03 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,रिक्त पदांचा तपशील,पगार आणि महत्वाच्या तारखा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.माहिती लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करा.WCD Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Notification

जाहिरात क्र.01/2024
उपलब्ध जागा236
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची अंतिम दिनांक03 नोव्हेंबर 2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://www.wcdcommpune.com/

WCD Recruitment 2024 Vacancy – पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
01संरक्षण अधिकारी गट ब02
02परिविक्षा अधिकारी गट क72
03लघुलेखक (उच्चश्रेणी) गट क01
04लघुलेखक (निम्नश्रेणी) गट क02
05वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक गट क56
06संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट क57
07वरिष्ठ काळजी वाहक गट ड04
08कनिष्ठ काळजी गट ड36
09स्वयंपाकी गट ड06
एकूण 236
हे पण पाहा : एसटी महामंडळ मध्ये करिअरची संधी! बघा संपूर्ण माहिती|MSRTC Pune Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : लवकरच जाहीर होईल

वयाची अट : लवकरच जाहीर होईल

अर्ज फी : लवकरच जाहीर होईल

परीक्षा नंतर : नंतर कळवण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024

सूचना : उर्वरित सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

WCD Recruitment 2024 PDF Notification

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFAvailable Soon
Short Notice इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज सुरू (14 ऑक्टोबर 2024)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.