एसटी महामंडळ मध्ये करिअरची संधी! बघा संपूर्ण माहिती|MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.10वी पास ते पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग अंतर्गत होत असून एकूण 046 जागा भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.तुम्ही जर अजून अर्ज केला नसेल तर खाली दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करावा.महत्वाचे म्हणजे अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचून घ्यावी.MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 – पदे & पात्रता निकष

उपलब्ध पदे : 046

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव : लिपिक टंकलेखक, शिपाई,सुरक्षा रक्षक,सहाय्यक,गवंडी ,नळ कारागीर,इमारत निरीक्षक, वीजतंत्री,संगणक चालक,कनिष्ठ भांडारपाल, लेखाकार, आरेखक (यांत्रिकी), प्रभारक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून किमान 10th,12th,ITI किंवा पदवीधर असावा.

वयाची अट : किमान 18 ते कमाल 38 वर्षे

अर्ज फी : अर्ज फी नाही


महत्वाच्या भरती

NHM Amravati Bharti 2024|राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती सुरू! आजच करा अर्ज


MSRTC Pune Bharti 2024 Apply

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : म.रा.मा.प महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी पुणे – 411 012

निवड प्रक्रिया : परीक्षा

नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्रक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत)
  • बँक पासबुक / कॅन्सलचेक
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आधारकार्ड / पॅन कार्ड

How To Apply MSRTC Pune Bharti 2024 – ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती करायचा आहे.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे 16 ऑक्टोबर 2024 पूर्वी जमा करावेत.
  • अर्जामध्ये जर अपूर्ण माहिती असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

MSRTC Pune Bharti 2024 PDF जाहिरात

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.