South Central Railway Bharti 2025 : खुशखबर! मित्रांनो रेल्वे मध्ये तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 4232 जागांची बंपर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता, रिक्त पदांचा तपशील, वयाची अट, अर्ज फी आणि भरतीचा महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असेल. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
South Central Railway Bharti 2025 तपशील
तपशील | माहिती |
जाहिरात क्र. | SCR/P-HQ/RRC/111/Act. AApp/2024-2 |
भरती विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
भरतीचे नाव | दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025 |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
एकूण पदे | 4232 |
पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) | 4232 |
ट्रेड नुसार पदांचा तपशील
ट्रेड | पद संख्या |
AC मेकॅनिक | 143 |
एयर- कंडीशनिंग | 42 |
कारपेंटर | 32 |
डिझेल मेकॅनिक | 142 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 85 |
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 10 |
इलेक्ट्रिशियन | 1053 |
इलेक्ट्रिकल (S&T) Electrician | 10 |
पॉवर मेंटेनन्स Electrician | 34 |
ट्रेन लाईटिंग Electrician | 34 |
फिटर | 1742 |
MMV | 08 |
मशिनिस्ट | 100 |
MMTM | 10 |
पेंटर | 74 |
वेल्डर | 713 |
एकूण | 4232 |
हे पण वाचा : Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठात 700+ जागांची भरती| पगार -25 ते 81 हजार
Educationl Qualification For South Central Railway Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : (i) अर्ज करणारा उमेदवार हा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.(ii) संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अर्जदाराचे वय हे 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे असावे.[SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची फी : खुला/OBC : रु.100/- [SC/ST/PWD/महिला : फी लागू नाही]
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकारचा फोटो
- उमेदवाराची सही
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- आ.दु.घ पुरावा
- माजी सैनिक ओळखपत्र
South Central Railway Bharti 2025 अर्ज पद्धत | तारखा |नोकरी ठिकाण
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
नोकरी ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वे युनिट
South Central Railway Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025 अर्ज कसा करायचा?
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
- आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.