DBSKKV Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 249 रिक्त पदे भरण्यात येणार असून, या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मार्फत 4th उत्तीर्ण ते पदवीधर तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. गट क व गट क मधील विविध पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून 28 फेब्रुवारी 2025 अखेर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याअगोदर सविस्तर माहिती वाचून मगच अर्ज करायचा आहे. तुम्हाला जर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात नोकरी करायची असेल तर आजच आपला अर्ज भरावा.अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि पात्रता याची सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.
DBSKKV Bharti 2025 सविस्तर माहिती
एकूण पदे : 249
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहाय्यक/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/वरिष्ठ लिपिक/लिपिक/कृषी सहाय्यक/इलेक्ट्रिशियन/वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय)/प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय)/प्रयोगशाळा सहाय्यक (C.A.T.M)/प्रयोगशाळा सहाय्यक (P.H.M)/बोट ऑपरेटर/तांडेल/ट्रॅक्टर चालक/चालक/कुशल मच्छीमार/मच्छीमार/बोटमन/डेकहँड/शिपाई/माळी/चौकीदार/क्लीनर/मदतनीस मजूर ई.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 4th/7th/10th/12th/ITI/डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारा पगार : 15,000/- ते 1,12,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण : कोकण
वयाची अट : या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
DBSKKV Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : खुला प्रवर्ग: रू.1,000/-, मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रू.900/
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली,ता. दापोली,जि. रत्नागिरी येथे अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
DBSKKV Bharti 2025 Links

जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
इतर माहिती | इथे क्लिक करा |

महत्त्वाच्या सूचना
- सदरील भरतीसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF पहावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.