Bombay High Court Bharti 2025| मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘सफाई कामगार’ पदाची भरती सुरू; 07वी पास उमेदवारांना 52,400 पगाराची मिळणार नोकरी

Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘सफाई कामगार (Sweeper)’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.07वी पास असलेल्या तरुणांना नोकरीची ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने असून पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज खाली देण्यात आलेल्या पत्यावरती पाठवायचे आहेत.अर्ज करत असताना अटी आणि शर्ती वाचून मगच अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असेल.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि इतर माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Bombay High Court Bharti 2025 पदांचा तपशील & पात्रता

पद क्र.पद नामपद संख्यापात्रता
01सफाई कामगार02(i) अर्जदार हा किमान 07 उत्तीर्ण असावा. (ii) संबंधित कामाचा अनुभव असावा.
एकूण02

Bombay High Court Bharti 2025 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक30 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2025
परीक्षा08 फेब्रुवारी 2025

Bombay High Court Bharti 2025 Age Limit

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत]

अर्ज फी : 300/- रुपये

महत्वाचे

  • उमेदवारास किमान मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक
  • उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा व झाडू कामाचा पुरेसा अनुभव असावा.

Bombay High Court Bharti 2025 अर्ज पद्धत,पगार,नोकरी ठिकाण

अर्ज पद्धत : ऑफलाईन

नोकरी ठिकाण : मुंबई

पगार : 16,600 ते 52,400 रु. महिना

निवड प्रक्रिया

Bombay High Court Bharti 2025

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्रबंधक सदस्य शाखा,उच्च न्यायालय,मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला,P.W.D इमारत फोर्ट,मुंबई – 400 032


ही भरती बघा – दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 4232 जागांची बंपर भरती सुरू; South Central Railway Bharti 2025


Bombay High Court Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 अर्ज करा असा

  • सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या संबंधित पत्यावरती पाठवायचे आहेत.
  • अर्जाच्या विहित फॉर्मसह सविस्तर सूचना उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जदाराने 20 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.