SEBI Recruitment 2024 SEBI अंतर्गत विविध पदाच्या 97 जागांसाठी भरती : सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर झाली असून त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/06/2024 पर्यंत आहे.या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी असणारा रिक्त पदांचा तपशील तसेच पदानुसार असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज कसा करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आली आहे.संपूर्ण माहिती साठी SEBI Recruitment 2024 ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
SEBI Recruitment 2024
SEBI Recruitment 2024 - सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मार्फत 97 जागांसाठी भरती घेण्यात येत असून या अंतर्गत 'असिस्टंट मॅनेजर (Gen),असिस्टंट मॅनेजर (Legal),असिस्टंट मॅनेजर (IT),असिस्टंट मॅनेजर (Research),असिस्टंट मॅनेजर (Official Language) आणि असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)' ही पदे भरण्यात येत आहेत. या पदांसाठी असणारा पात्रता निकष आणि इतर माहिती आम्ही आपणास खाली देत आहोत.अशाच नवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या आणि यांचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.
SEBI Recruitment 2024 Details
एकूण रिक्त : 97 जागा
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
पद क्र. | पद नाम | पद संख्या |
01 | असिस्टंट मॅनेजर (Gen) | 62 |
02 | असिस्टंट मॅनेजर (Legal) | 05 |
03 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 24 |
04 | असिस्टंट मॅनेजर (Research) | 02 |
05 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 02 |
06 | असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) | 02 |
एकूण | 97 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट मॅनेजर (Gen) | पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा अथवा LLB अथवा इंजिनिअरिंग मध्ये पदवी अथवा CA/CFA/CS/CWA |
असिस्टंट मॅनेजर (Legal) | विधी पदवी LLB |
असिस्टंट मॅनेजर (IT) | इंजिनिअरिंग पदवी अथवा कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/IT |
असिस्टंट मॅनेजर (Research) | पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा [Economics/Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/Financial Economics/Business Economics/Agricultural Economics/Industrial Economics/Business Analytics |
असिस्टंट मॅनेजर (Official Language) | इंग्रजी सह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी/मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी स्तरावरील विषय हिंदी/संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य या मधून पदव्युत्तर पदवी |
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून पदवी |
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी,
उमेदवाराची श्रेणी | वयाची अट |
सामान्य | 18 ते 30 वर्षे |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
OBC | 03 वर्षे सवलत |
परीक्षा फी (Exam Fee)
उमेदवाराची श्रेणी | फी |
सामान्य/OBC | 1118 रु./- |
SC/ST/PWD | 118 रु./- |
ही सुद्धा वाचा : Deccan Education Society Bharti 2024 पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती
पगार (Salary) : नियमानुसार
निवड पद्धत (Selection Process)
- ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : Online
अर्जाची शेवटची तारीख : 30/06/2024
परीक्षा दिनांक : Phase I 27 जुलै 2024 & Phase II 31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाईट | www.sebi.gov.in |
जाहिरात PDF | क्लिक करा |
Online अर्ज | क्लिक करा |
रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा
How To Apply SEBI Recruitment 2024
- SEB या भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- Online अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक चा वापर करावा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जा मध्ये चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती असणारी अर्ज फी भरावी.फी भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज बरोबर भरलयाची खात्री करून मग सबमिट करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज भरलानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पाहा.
SEBI Recruitment 2024 संबंधी काही प्रश्न
सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मार्फत किती जागा भरण्यात येणार आहेत?
या भरती द्वारे एकूण 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
SEBI Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज करावा लागेल.
SEBI Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.