RRC CR Recruitment 2023
RRC CR Recruitment 2023:काय आपण सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि आपण रेल्वे मध्ये नोकरी करू पाहता. तर आता तुमच्या साठी एक सुर्वणसंधी आली आहे.मध्य रेल्वे आता स्पोर्ट कोठ्यातील ‘ग्रुप सी’ साठी 21आणि ‘ग्रुप डी’ साठी 41पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून मध्य रेल्वे online अर्ज मागवत आहे. यामध्ये खेळाशी संबधित उमेदवार पात्र असतील.अधिक माहिती साठी उमेदवारांनी www.rrccr.com या website वरती जाऊन पूर्ण माहिती घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.RRC CR Recruitment 2023
RRC CR Recruitment 2023 Details
पदाचे नाव | ग्रुप सी आणि ग्रुप डी पोस्ट |
एकूण पदे | 62 |
शिक्षण(पदानुसार) | 10th/12th/Graduation |
वयोमर्यादा(पदानुसार) | 18 ते 25 |
पगार | पदानुसार |
अर्ज कसा करावा | Online |
अर्ज करण्याची फी | GEN/OBC-500/- SC/ST/PWD/EWS/Female/ESM-250/- |
अंतिम दिनांक | 17 ऑक्टोबर 2023 |
मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा 2023 जागा निहाय माहिती
मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरती 2023 यामध्ये एकूण 62 पदे जाहीर केली असून यामध्ये वेगवेगळ्या Level नुसार पदे आहेत.उमेदवार पदांची संख्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्याची माहिती घेऊ शकतात.
पदाचे नाव | पद संख्या |
Level-1 पद | 41 |
Level-5/4 पदे | 5 |
Level-3/2 पदे | 16 |
Educational Qualification(शैक्षणिक पात्रता)
RRC CR Recruitment 2023:मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरतीसाठी Level 5 आणि 4 या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून पदवीधर असावा. Level 3 आणि 2 या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी पास/10 वी पास किंवा आयटीआई झालेला असावा.तसेच Level 1 या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असावा.
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
Level-1 | 41 | 10th Pass |
Level-5/4 | 5 | Graduate |
Level-3/2 | 16 | 12th pass/ITI(10th pass) |
मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरती 2023 ची जाहिरात ही 16 सप्टेंबर रोजी प्रसारित केली गेली आहे.या भरती साठी online अर्ज हे 18 सप्टेंबर पासून भरण्यास सुरवात झाली आहे.online अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 17 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरती 2023 चे आयोजन 62 पदांसाठी करण्यात येत आहे.या भरतीची अधिक माहिती उमेदवार अधिकृत संकेत स्थळावरून घेऊ शकतात.
जाहिरात प्रसारित दिनांक | 16 सप्टेंबर 2023 |
अर्ज भरण्यास सुरू झालेली दिनांक | 18 सप्टेंबर 2023 |
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | 17 ऑक्टोबर 2023 |
Level-5/4
खेळाचे नाव | पुरुष/स्त्री | पदे |
टेबल टेनिस | पुरुष | 01 |
05 टेबल टेनिस | स्त्री | 01 |
बॅडमिंटन | पुरुष | 01 |
बॅडमिंटन | स्त्री | 01 |
एथलेटिक्स | पुरुष | 01 |
Total | 05 |
खेळाचे नाव | पुरुष/स्त्री | पदे |
स्विमिंग | पुरुष | 01 |
एथलेटिक्स | पुरुष | 02 |
एथलेटिक्स | स्त्री | 01 |
बॅडमिंटन | पुरुष | 01 |
बास्केटबॉल | पुरुष | 01 |
बॉडी बिल्डींग | पुरुष | 01 |
सायकलिंग | पुरुष | 01 |
हॉकी | स्त्री | 01 |
खो-खो | पुरुष | 01 |
पॉवर लिफ्टिंग | स्त्री | 01 |
टेबल टेनिस | पुरुष | 01 |
हॉलीबॉल | स्त्री | 01 |
कुस्ती | पुरुष | 02 |
Total | 14 |
खेळाचे नाव | पुरुष/स्त्री | पदे |
स्विमिंग | पुरुष | 01 |
बास्केटबॉल | पुरुष | 02 |
बॉडी बिल्डींग | पुरुष | 01 |
बॉक्सिंग | पुरुष | 02 |
क्रिकेट | पुरुष | 01 |
क्रिकेट | स्त्री | 04 |
फूटबॉल | पुरुष | 06 |
हॉकी | पुरुष | 04 |
हॉकी | स्त्री | 02 |
कब्बडी | पुरुष | 02 |
कब्बडी | स्त्री | 02 |
खो-खो | पुरुष | 02 |
पॉवर लिफ्टिंग | पुरुष | 02 |
हॉलीबॉल | पुरुष | 05 |
हॉलीबॉल | स्त्री | 01 |
वेटलिफ्टिंग | पुरुष | 01 |
Total | 38 |
आरआरसी भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार वरील सर्व पदांसाठी पात्र ठरलेले उमेदवारांना चाचणी साठी हजार राहावे लागेल.या चाचणी दरम्यान केवळ फिट उमेदवार(ते उमेदवार जे चाचणी दरम्यान खेळ,शारीरिक चाचणी या मध्ये ज्यांनी 40 पैकी 25 गुण प्राप्त केले आहेत)त्यांचा भरतीच्या पुढच्या टप्यासाठी विचार केला जाईल.जे उमेदवार परीक्षकानी अनफिट घोषित केले आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही.
- शारीरिक चाचणी/खेळाची चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- वैद्कीय चाचणी
Required Documents(आवश्यक कागदपत्रे)
आरआरसी भरती 2023 साठी उमेद्वारांजवळ खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- 10th मार्कशीट
- 12th मार्कशीट
- पदवीधर(UG) चे मार्कशीट
- स्पोर्ट सर्टिफिकेट
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- आधारकार्ड
- इतर कोणतेही कागदपत्रे उमेदवार घेऊन येऊ शकतात
मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरतीची अधिकृत website पाहण्यासाठी येथे https://rrccr.com/ क्लिक करा.
How To Apply(अर्ज कसा करावा)
- दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- फॉर्म भरतेवेळी सर्व कागदपत्रे नीट अपलोड करणे.
- स्कॅन कागदपत्रे, फोटो, सही,आयडीप्रुफ
RRC CR Recruitment 2023 पद वर्णन
आरआरसी भरती 2023 द्वारे घेण्यात येणारी मध्य रेल्वे स्पोर्ट कोटा भरती ग्रुप ‘सी’ साठी 21 पदांवरती आणि ग्रुप ‘डी’ साठी 41 पदांसाठी online अर्ज मागवले आहेत.मध्य रेल्वे भरती 2023 अनुसार या पदांवरती सामान्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अन्य मागासवर्गीय सर्व श्रेणीतील उमेदवार अर्ज करू शकतात.अधिक माहिती साठी सूचना पाहू शकता.
स्पोर्ट कोटा भरती 2023 साठी अर्ज कसा करावा
उमेदवाराने आपली पात्रता जाणून घेण्यासाठी CR Sport Quota Recruitment Notification 2023 PDF पाहून घ्यावे.या भरती साठी मागवलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.दिलेल्या फॉर्म वरती सर्व माहिती भरवी लागेल.शेवटी फॉर्म सबमिट करून त्याची एक copy स्वत:जवळ ठेवावी.
अर्ज भरताना ही काळजी घ्या
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.उमेदवारांनी आपण या भरती साठी पात्र असल्याची खात्री करावी.अर्जा मध्ये माहिती ही बरोबर भरावी.चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यास तो स्वीकारला जाणार नाही.देय तारखेच्या पूर्वी अर्ज सादर करावा.अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.आवश्यक ते अर्ज शुल्क प्रवर्गानुसार भरावे.अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.अधिक माहिती साठी भरती संबंधी जाहिरात पहावी.
RRC CR Recruitment 2023 अर्ज करण्याची फी
आरआरसी भरती 2023 साठी उमेदवाराला अर्जाची फी 500 रु. भरावी लागेल.आवश्यकतेनुसार योग्य उमेदवाराला 400 रु.भरावे लागतील.तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,माझी सैनिक, PWD उमेदवारांसाठी फी 250 रु. असेल.अर्जाची फी हीonline पद्धतीने भरवी लागेल.
महत्त्वाच्या लिंक्स :
Educational Qualification
Level | Educational Qualification |
Level-5/4 | Minimum Graduation in any faculty from recognized university. |
Level-3/2 | Passed 12th or its Equivalent Examination with not less than 50% marks in the aggregate from recognized Board passed Matriculation from recognized Board plus course completed Act Apprenticeship or passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT. |
Level-1 | 10th pass by recognized Board or ITI or Equivalent or National Apprenticeship certificate(NAC) granted by NCTV. |
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Apply | Apply Now |
RRC CR Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप:
उमेदवारांनी RRC CR Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद.