RPF Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी,रेल्वे सुरक्षा (RPF) दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 2250 जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच रेल्वे सुरक्षा दलाने या भरतीची प्राथमिक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिये बाबत अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल.या भरती विषयी असणारी माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा, फी, वेतनमान,नोकरी ठिकाण आणि निवड प्रक्रिया इ. बाबत जाणून घेणार आहोत.RPF Recruitment 2024 उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
रेल्वे भरती बोर्डाने (RPF) रेल्वे सुरक्षा दलामध्ये 2024 साठी उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांसाठी 2250 जागांची भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्यासाठी तारखा अजून निश्चित केलेल्या नाहीत.बोर्डाने ही संख्या तात्पुरती जाहीर केली आहे संख्या वाढण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील, आरक्षण नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिली गेली आहे. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून ग्रुपवर जॉईन व्हा.भरतीची जाहिरात पाहण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
पद संख्या : 2250 जागा
पदाचे नाव : (i) उपनिरीक्षक (ii) कॉन्स्टेबल
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
उपनिरीक्षक
250 पदे
2
कॉन्स्टेबल
2000 पदे
एकूण
2250 पदे
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवीधर असणे आवश्यक आहे. भरती अधिसूचना आणि पदानुसार विशिष्ट शैक्षणिक पात्रता बदलू शकते.
कॉन्स्टेबल
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून किमान 10वी उत्तीर्ण(SSLC समक्षक) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
पदाचे नाव
वयोमर्यादा
उपनिरीक्षक
20 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल
18 ते 25 वर्षे
अर्ज शुल्क :
सामान्य/OBC/EWS
रू.500/-
SC/ST/महिला ExSM
रू.250/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक अजून आली नाही.
निवड प्रक्रिया :
शारीरिक चाचणी (PET)
शारीरिक मापन चाचणी (PMT)
लेखी परिक्षा
शारीरिक चाचणी :
धावणे, लांब उडी, उंच उडी
पुरुष/महिला उमेदवारांसाठी वेगळे निकष
लेखी परिक्षा :
लेखी परिक्षा ही वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
आवश्यक कागदपत्रे :
वयाचा पुरावा यासाठी दहावीचे प्रमाणपत्र
पदवी आणि मॅट्रिक प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी)
केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी साठी विहीत नमुन्यात माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज आकाराचे दोन फोटो
आवश्यक असल्यास आदिवासी प्रमाणपत्र
आर्थिदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रमाणपत्र
रेल्वे सुरक्षा दलाची महत्वाची भूमिका :
रेल्वे मधील सामानाचे रक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे या साठी हे पोलिस काम करत असतात.1861 मध्ये पोलिस कायदा संमत झाला. ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या संघटनेचा या पोलिस कक्षात समावेश करण्यात आला.ररेल्वे सुरक्षा दल हे भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे.रेल्वे संपत्तीला हानी होण्यापासून रोखणे आणि रेल्वे अपघात टाळणे हे त्याचे मुख्य कार्य आहे.रेल्वे मार्ग आणि रेल्वे वाहतूक नियंत्रण प्रणाली यांची देखरेख करते.रेल्वे सुरक्षा दल सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रकारच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करते.या दलात भरती झाल्यानंतर उमेदवारांना देशभरातील विविध रेल्वे स्थानकावर तैनात केले जाते.
असा करा अर्ज :
RPF Recruitment 2024 साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन करावेत.
अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहावी.
मित्रांनो RPF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
RPF Recruitment 2024 In English
RPF Recruitment 2024 : If you are looking for govt then there is good news for you. Recruitment for 2250 posts under Railway Protection Force (RPF) has been released. This recruitment advertisement has been published on their official website.
Q. How many post are there in RPF Recruitment 2024?
Ans : Total Vacancy 2250 Posts.
Q. What is the selection process for RPF Recruitment 2024?
Ans : Candidates will be selected through 4 phases of recruitment process CBT,CET,PMT & Documents verification.
Q. Which posts are to be released Through RPF Recruitment 2024?
Ans : Constable & Inspector vacancies are expected to be released through RPF Recruitment 2024.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.