BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024 : मित्रांनो BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलात आता तुमच्या साठी नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 82 जागा भरण्यात येणार आहेत. बीएसएफ ने विविध पदांच्या भरतीची ही अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यास सुरुवात 16 मार्च 2024 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 पर्यंत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत.
या भरती अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल, कनिष्ठ निरीक्षक/उपनिरिक्षक, सहाय्यक विमान मेकॅनिक, सहाय्यक रेडिओ मेकॅनिक आणि कॉन्स्टेबल” ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण आणि निवड प्रक्रिया इत्यादी माहिती खाली दिलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.BSF Recruitment 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
एकूण जागा : 82
पदाचे नाव आणि पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
01 | हेड कॉन्स्टेबल – Works | 13 |
02 | ज्युनियर इंस्पेक्टर- सब इंस्पेक्टर Electrical | 09 |
03 | हेड कॉन्स्टेबल – Plumber | 01 |
04 | हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 01 |
05 | कॉन्स्टेबल – Generator Operator | 13 |
06 | कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 14 |
07 | कॉन्स्टेबल – Lineman | 09 |
08 | असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 08 |
09 | असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 11 |
10 | कॉन्स्टेबल – Storeman | 03 |
एकूण | 82 |
शैक्षणिक पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
01 | हेड कॉन्स्टेबल – Works | सिव्हिल इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा |
02 | ज्युनियर इंस्पेक्टर- सब इंस्पेक्टर Electrical | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा |
03 | हेड कॉन्स्टेबल – Plumber | 10 उत्तीर्ण व ITI Plumber व 03 वर्षे अनुभव |
04 | हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 10 उत्तीर्ण व ITI – Carpenter व 03 वर्षे अनुभव |
05 | कॉन्स्टेबल – Generator Operator | 10 उत्तीर्ण आणि ITI (Electrician/Wireman/ Diesel/Motor Mechanic आणि 03 वर्षे अनुभव |
06 | कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 10 उत्तीर्ण आणि ITI Diesel/Motor Mechanic आणि 03 वर्षे अनुभव |
07 | कॉन्स्टेबल – Lineman | 10 उत्तीर्ण आणि ITI Electrical Wireman/ Lineman आणि 03 वर्षे अनुभव |
08 | असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | संबंधित डिप्लोमा |
09 | असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | संबंधित डिप्लोमा |
10 | कॉन्स्टेबल – Storeman | 10 उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पदाचे नाव | वयोमर्यादा |
हेड कॉन्स्टेबल – Works | 30 वर्षापर्यंत |
ज्युनियर इंस्पेक्टर- सब इंस्पेक्टर Electrical | 30 वर्षापर्यंत |
हेड कॉन्स्टेबल – Plumber | 18 ते 25 वर्षे |
हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 18 ते 25 वर्षे |
कॉन्स्टेबल – Generator Operator | 18 ते 25 वर्षे |
कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 18 ते 25 वर्षे |
कॉन्स्टेबल – Lineman | 18 ते 25 वर्षे |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 28 वर्षापर्यंत |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 28 वर्षापर्यंत |
कॉन्स्टेबल – Storeman | 20 ते 25 वर्षे |
अर्ज शुल्क | जनरल/ओबीसी साठी रु. 100/ SC/ST/ExSM : फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
निवड प्रक्रिया
1.लेखी परीक्षा 2.शारीरिक चाचणी 3.कागदपत्रे पडताळणी 4.मेडिकल चाचणी 5.अंतिम गुणवत्ता यादी |
BSF Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
BSF Recruitment 2024 साठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- सहीचा नमुना
- ईमेल आयडी/संपर्क क्रमांक
- जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड/Pan Card
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10 आणि 12 प्रमाणपत्र
- पदवीचे प्रमाणपत्र
- संबंधित इतर शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र [असेल तर]
- EWS प्रमाणपत्र [असेल तर]
- अनुभव प्रमाणपत्र
BSF Recruitment 2024 अर्ज कसा करावा?

- उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी https://bsf.gov.in या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
- त्यानंतर भरती विभागावर क्लिक करा आणि BSF Recruitment 2024 लिंक निवडा.
- सर्व सूचना कृपया काळजीपूर्वक वाचा.
- Online अर्ज या लिंक वरती क्लिक करा.
- अर्ज फॉर्म भरताना योग्य ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.
वरील चरणांचे अनुसरण करून आणि BSF मार्फत प्रदान केलेल्या सर्व सूचनांचे पालन करून,पात्र आणि इच्छुक उमेदवार BSF Recruitment 2024 साठी यशस्वीरित्या अर्ज करू शकतात आणि सन्मान आणि समर्पणाने देशाची सेवा जवळ एक पाऊल टाकू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | पद क्र. 1&2 – पाहा पद क्र. 3 ते 7 – पाहा पद क्र.8 ते 10- पाहा |
हे पण वाचा – Security Printing Press Bharti 2024
BSF Recruitment 2024 FAQs?
प्रश्न क्र. 1 : या भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?
उत्तर : या भरती अंतर्गत एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
प्रश्न क्र. 2 : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे.
प्रश्न क्र. 3 : या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर : वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.
प्रश्न क्र. 4 : नोकरीचे ठिकाण काय असेल?
उत्तर : नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.