Punjab National Bank Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 जागांवरती मेगा भरती; ऑफिसरसह मॅनेजर पदावर नोकरीची संधी..!!

Punjab National Bank Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab National Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. पंजाब नॅशनल (PNB) बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये आता ऑफिसर आणि मॅनेजर पदांवर 1025 जागांची मेगा भरती घेण्यात येत आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत असून 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Punjab National Bank Recruitment 2024
Punjab National Bank Recruitment 2024 पंजाब नॅशनल (PNB) बँकेमध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून एकूण 1025 जागा भरण्यात येणार आहेत.या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,पगार,अर्ज शुल्क,निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण पद संख्या : 1025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव (ग्रेड)पद संख्याशैक्षणिक पात्रता
ऑफिसर – क्रेडिट
JMGS I
1000CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
मॅनेजर – फॉरेक्स MMGS II15(i) MBA किंवा मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव.
मॅनेजर – सायबर सिक्युरिटी MMGS II05(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन) MCA
(ii) 02 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटी MMGS III05(i) 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन) MCA(ii) 02 वर्षे अनुभव
एकूण1025

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी,28 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत, OBC – 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी – रु.1180/- [SC/ST/PWD – रु.59/-]

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
ऑफिसर – क्रेडिट
JMGS I
रु.36,000 ते 63,840/-
मॅनेजर – फॉरेक्स
MMGS II
रु.48,170 ते 69,810/-
मॅनेजर – सायबर सिक्युरिटी
MMGS II
रु.48,170 ते 69,810/-
सिनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटी
MMGS III
रु.63,840 ते 78,230/-

निवड प्रक्रिया : लेखी परिक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन परिक्षा : मार्च/एप्रिल 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हे पण वाचा – प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती; संपूर्ण जाहिरात खाली पाहा

Punjab National Bank Recruitment 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • त्यानंतर उमेदवाराने Recruitment या ऑप्शन वरती क्लिक करावे.
  • उमेदवारांनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर विचारली जाणारी माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, फोटो आणि सही अपलोड करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • शेवटी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

Punjab National Bank Recruitment 2024

-:English:-

Punjab National Bank Recruitment 2024 : The notification is published by Punjab National Bank to fill various posts of “Officer – Credit, Manager Forex, Manager Cyber Security” There of total of 1025 vacancies are available to fill posts. Interested and Eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. Opening date for online registration is 07th February 2024 & last date for submission application is the 25th February 2024.The official website of PNB is www.pnbindia.in. all other details are given below and all eligible candidates should avail the opportunity.

Total Posts : 1025

Post Name & Educational Qualification :

Post NameVacancyEducational Qualification
Officer – Credit
JMGS I
1000CA/CMA (ICWA) or CFA/MBA/PG Diploma in management equivalent qualification.
Manager – Forex
MMGS II
15MBA or PG Diploma in management/equivalent qualification/02 years experience.
MANAGER- Cyber Security MMGS II05B.E/B-Tech (Computer Science/IT/Electronics & Communication)
MCA with minimum 60% marks/02 years experience.
Senior Manager – Cyber Security MMGS III05B.E/B-Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) MCA with minimum 60% marks/02 years experience.
Total1025

Pay Scale :

Post Name Pay Scale
Officer – Credit
JMGS I
Rs.36,000 to 63,840/-
Manager – Forex
MMGS II
Rs.48,170 to 69,810/-
MANAGER-
Cyber Security
MMGS II
Rs.48,170 to 69,810/-
Senior Manager –
Cyber Security
MMGS III
Rs.63,840 to 78,230/-

Age Limit : as on 01 January 2024,[SC/ST – 05 years OBC – 03 years Relaxation]

  • Officer – Credit : 21 to 28 years
  • Manager – Forex : 21 to 35 years
  • Manager – Cyber Security : 21 to 35 years
  • Senior Manager – Cyber Security : 21 to 38 years

Application Fee : GEN/OBC – Rs.1180/- [SC/ST/PWD – Rs.59/-]

Job Location : All India

Selection Process : Written Test

Application Mode : Online

Application Start Date : 07th February 2024

Online Last Date : 25th February 2024

Punjab National Bank Recruitment 2024 Important Links :

Official Website Click Here
PDF NotificationClick Here
Online Application Click Here
Join WhatsApp GroupClick Here
Punjab National Bank Recruitment 2024

How to Apply Punjab National Bank Recruitment 2024 :

  • Visit the official website of PNB bank www.pn India.in.
  • Locate the Carrer/recruitment section on the homepage.
  • Click on the recruitment for 1025 posts of speacialist officers link.
  • Upload the necessary documents, including a photograph & scanned signature as per the prescribed specifications.
  • Pay the application fee as per the category mentioned in the official notification.
  • Submit the application form.
  • Download the submitted application form for future reference.
  • For more information visit the official website.

FAQs for Punjab National Bank Recruitment 2024 :

Q.1. What is the start date to apply Punjab National Bank Recruitment 2024?

Ans : 7th February 2024

Q.2. What is the last date to apply Punjab National Bank Recruitment 2024?

Ans : 25th February 2024

Q.3. How to apply for Punjab National Bank Recruitment 2024?

Ans : Apply from official website www.pn India.in.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.