PCMC Bharti 2024 Notification
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन विविध पदे भरण्याची ची नवीन जाहिरात अधिकृत संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आपण जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर लवकरात लवकर अर्ज भरवेत. मित्रांनो तुम्ही जर PCMC Bharti 2024 साठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे तुम्हाला या भरती बद्दलची सविस्तर माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि शेवटची तारीख ही सर्व माहिती दिली आहे.
वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !
PCMC Bharti 2024
भरती विभाग | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
भरतीचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2024 |
एकूण पदे | 012 |
श्रेणी | राज्य श्रेणी |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 सप्टेंबर 2024 |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2024 PCMC Bharti 2024 Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
- Occupational Therapist
- Assistant Occupational Therapisth
- Sr. Speech Therapist
- Jr.Speech Therapist
- Sr.Audiologist
- Jr.Audiologist
- Multi-purpose Rehabilitation Worker
- Sr.Prosthetist/Orthotist/Technician
- Kala Shikshak
- Trans Disciplinary Special Educator/Counsellor
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असेल. त्यामधे पदवी, पदव्युत्तर, एमएससी, बीएससी, बॅचलर डिग्री व डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता असेल.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 वर्षापर्यंत असावे.
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवाराला मासिक 40.000/- इतका पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज शुल्क : नाही
अर्ज करण्याचा पत्ता : 1ला मजला, दिव्यांग भवन,मोरवाडी सर्वे क्र.31/1 ते 5,32/18 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी – 18
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024
हे पण वाचा : BARC Mumbai Bharti 2024| भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे 02 जागांसाठी भरती! इथे करा अर्ज
PCMC Bharti 2024 Apply Offline
अशा पद्धतीने करा अर्ज :
1.पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2024 भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याअगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. या लेखा मध्ये माहीती अपूर्ण असू शकते.
2. सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे.अर्ज हे दिलेल्या पत्त्यावरती पाठवावेत.
3. अर्ज करत असताना तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणे करून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
4. अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
PCMC Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
अधिकृत जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट्स | इथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- अर्जदारची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- ईमेल आयडी,चालू मोबाईल नंबर
हे पण पाहा : TMC Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.