Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024| कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत 12वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची उत्तम संधी! इथे बघा माहिती

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.तुम्ही जर 12th उत्तीर्ण असाल आणि कामाचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिके मध्ये विविध 03 रिक्त पदे भरली जाणार आहेत.त्यासाठी पात्र असलेल्या राज्यभरातून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात जात आहेत.उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.भरती बद्दलची माहिती महत्वाच्या तारखा,पात्रता,वयाची अट,तारखा,निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 मुदत देण्यात आली आहे. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

एकूण पद संख्या : 03

पदाचे नाव : लाइफ गार्ड आणि पंप ऑपरेटर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 12th उत्तीर्ण असावा+कामाचा अनुभव असल्यास उमेदवार सविस्तर जाहिरात पाहू शकता.

वयाची अट : 45 वर्षापर्यंत

अर्ज फी : अर्ज फी नाही

मिळणार पगार : रु.11,000 ते 16,000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

हे पण नक्की पाहा : PCMC Bharti 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी; बघा पात्रता आणि अर्ज
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत : 06 सप्टेंबर 2024

मुलाखतीचा दिनांक : 06 सप्टेंबर 2024, वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 पर्यंत

अर्ज/मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका,मुख्य निवडणूक कार्यालय,ताराबाई पार्क,सासणे मैदानासमोर,कोल्हापूर

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

 महत्वाच्या लिंक्स
 भरतीची जाहिरात [PDF] येथे क्लिक करा
 अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
 इतर नोकर भरती  येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साइज फोटो
  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • अर्जदारची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी,चालू मोबाईल नंबर

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्जा सोबत महत्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज 06 सप्टेंबर 2024 पर्यंत करावेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अधिक माहितीसाठी भरतीचीजाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.