TMC Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू

TMC Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत एकूण 36 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता आणि सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.TMC Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ठाणे महानगरपालिका भरती पदांचा तपशील

TMC Bharti 2024

एकूण जागा : 36

भरली जाणारी पदे

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1वैद्यकीय अधिकारी12
2परिचारीका (महिला)11
3परिचारीका (पुरुष)01
4बहुउद्देशीय कर्मचारी12
एकूण36

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS
परिचारीका (महिला)B.Sc Nursing
परिचारीका (पुरुष)B.Sc Nursing
बहुउद्देशीय कर्मचारी(i) 12वी उत्तीर्ण (सायन्स)
(ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट :

  • पद क्र. 1 : 18 ते 70 वर्षे
  • पद क्र.2 : 18 ते 65 वर्षे

अर्ज फी : फी नाही

नोकरी ठिकाण : ठाणे

इतका मिळेल पगार

पदाचे नाव पगार
वैद्यकीय अधिकारी :60,000/-
परिचारीका (महिला) :20,000/-
परिचारीका (पुरुष) :20,000/-
बहुउद्देशीय कर्मचारी :18,000/-

TMC Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत,महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांचपाखडी, ठाणे (प) 400602

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024

हे पण वाचा : Mahavitaran Gondia Bharti 2024 : महावितरण गोंदिया येथे पदवीधरांना नोकरीची संधी; इथे करा अर्ज

TMC Bharti 2024 Important Links

 महत्वाच्या लिंक्स
 जाहिरात [PDF] इथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेट्स इथे क्लिक करा

How To Apply TMC Bharti 2024 कसा कराल अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
  • 07 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा अधिकृत जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.