ONGC अंतर्गत तब्बल 2236 पदांची मोठी भरती!10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी;ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये तुमच्यासाठी नोकरीची नामी संधी निर्माण झाली आहे.ONGC मध्ये तब्बल 2236 पदांची मेगा भरती घेण्यात येत आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पदांची माहिती आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी भरतीची असणारी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची pdf लिंक खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

ONGC Bharti Notification 2024

भरती संस्था तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
जाहिरात क्र.ONGC/APPR/1/2024
पदाचा तपशीलशिकाऊ
एकूण पदे2236
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज फीनाही
पगाररु.7000/- ते 9000/- महिना
नोकरीचे ठिकाणभारतभर
ONGC Official वेबसाईटongcindia.com

ONGC Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील

Note : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.

आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

पदनाम शैक्षणिक पात्रता
ट्रेड/पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस(i)10वी/12वी उत्तीर्ण/कोपा (ii) B.A/B.Com/B.B.A/B.Sc/B.E/B.Tech (iii) ITI Trade (इंजिनिअरिंग डिप्लोमा)

वयाची अट/Age Limit : अर्जदाराचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे

वयामध्ये सवलत

प्रवर्ग वयामध्ये सूट
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट
हे पण वाचा - MSF Bharti 2024|महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळा मध्ये या पदासाठी नवीन भरती सुरू!MSF New Bharti 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात pdf इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज ट्रेड अप्रेंटिस : Apply
टेक्निशियन अप्रेंटिस : Apply
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For ONGC Bharti 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नवीन भरतीचे सर्वात लवकर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.