BEST Mumbai Bharti 2024 : मुंबई BEST मध्ये तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबई BEST कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार एकूण 130 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत असेल.BEST Mumbai Bharti 2024 साठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्याअगोदर व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अर्ज करा.
BEST Mumbai Bharti 2024 Vacancy Details
एकूण रिक्त : 130 जागा
पदनाम : (i) परिविक्षाधीन अभियंता (ii) वरिष्ठ वृत्तीधारी
पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
---|---|---|
01 | परिविक्षाधीन अभियंता | 55 |
02 | वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार | 75 |
एकूण | 130 |
Educational Qualification – शैक्षणिक पात्रता
पदनाम | पात्रता |
---|---|
परिविक्षाधीन अभियंता | मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियंता पदवी उत्तीर्ण |
वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार | मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियंता डिप्लोमा |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.(मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सूट दिली जाईल.)
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : ₹.150/-
- मागासवर्गीय प्रवर्ग : ₹.300/-
नोकरी प्रकार : कंत्राटी पद्धत
वेतनश्रेणी : ₹.13,000/- ते 16,000/- दरमहा
नोकरीचे ठिकाण : मुंबई
BEST Mumbai Bharti 2024 Apply
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय अभियंता प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल, बस डेपो, मराठा मंदिर मार्ग,मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008.
महत्त्वाच्या तारखा/Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 ऑक्टोबर 2024
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024
Important links For BEST Mumbai Bharti 2024
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
अर्ज नमुना | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For BEST Mumbai Bharti 2024
- सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता वर दिलेला आहे अर्ज त्याच पत्त्यावर पाठवावेत.
- मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज हा योग्यरित्या भरलेला असावा जेणेकरून तो बाद होणार नाही.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर भरती पाहा :