Army Ordnance Corps Bharti 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये रिक्त पदांची भरती सुरू!लवकर करा अर्ज

Army Ordnance Corps Bharti 2024 – मित्रांनो भारतीय सैन्य दलात नोकरीची नामी संधी निर्माण झाली आहे.आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. त्यासाठी Army Ordnance Corps Bharti 2024 भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 723 जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार आणि अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp चॅनल जॉइन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Army Ordnance Corps Bharti 2024 माहिती

  • भरती विभाग : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स,संरक्षण मंत्रालय
  • भरतीचे नाव : Army Ordnance Corps Bharti 2024
  • एकूण रिक्त पदे : 723
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • वयाची अट : 18 ते 25 वर्षे [सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC उमेदवारांना वयात सूट मिळेल]
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 डिसेंबर 2024
  • निवड प्रक्रिया : पीईटी आणि पीएसटी,लेखी परीक्षा,कागदपत्रे पडताळणी,वैद्यकीय चाचणी

Army Ordnance Corps Bharti 2024 Vacancy

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मटेरियल असिस्टंट (MA)19
2कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA)27
3सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)04
4टेली ऑपरेटर ग्रेड-II14
5फायरमन247
6सुतार आणि जॉइनर07
7पेंटर आणि डेकोरेटर05
8 MTS (Multi-Tasking Staff)11
9ट्रेडसमन मेट389
एकूण 723

Army Ordnance Corps Bharti 2024 पात्रता & वयाची अट

पदनामपात्रतावयाची अट
मटेरियल असिस्टंट (MA)पदवीधर किंवा डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट/अभियांत्रिकी18 ते 27 वर्षे
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA)टायपिंग स्पीड इंग्रजी 35 WPM/हिंदी 30 WPM18 ते 27 वर्षे
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)अवजड वाहन चालविण्याचा परवाना व 02 वर्षे अनुभव/SSC18 ते 27 वर्षे
टेली ऑपरेटर ग्रेड-IIदूरसंचार उपकरणांच्या प्रशिक्षणासह मेट्रिक18 ते 27 वर्षे
फायरमनमेट्रिक18 ते 25 वर्षे
सुतार आणि जॉइनरसुतारकाम किंवा संबंधित व्यापारात ITI प्रमाणपत्र18 ते 25 वर्षे
पेंटर आणि डेकोरेटरचित्रकला/सजावट किंवा संबंधित व्यापारात ITI प्रमाणपत्र18 ते 25 वर्षे
MTS (Multi-Tasking Staff)मेट्रिक18 ते 25 वर्षे
ट्रेडसमन मेटमेट्रिक18 ते 25 वर्षे

Army Ordnance Corps Bharti 2024 अर्ज पद्धत,लिंक्स,पगार

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 डिसेंबर 2024
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज फी : नाही
ही भरती पाहा : Air Force AFCAT Recruitment 2024| भारतीय हवाई दलात 336 पदांची भरती जाहीर!!लवकर करा अर्ज

Army Ordnance Corps Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • पात्र उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांकडे सध्या वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. पुढील माहिती त्यांना त्या मार्फत देण्यात येईल.
  • अर्ज हा जाहिरात व्यवस्थित वाचून मगच करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
  • अर्ज हा संपूर्ण माहितीसह भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Army Ordnance Corps Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.