Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँक मध्ये “ग्राहक सेवा सहयोगी” पदांची भरती सुरू;ऑनलाईन करा अर्ज!

Karnataka Bank Bharti 2024 : मित्रांनो कर्नाटक बँक अंतर्गत “ग्राहक सेवा सहयोगी” पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी Karnataka Bank Bharti 2024 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख असेल.सदर भरतीसाठी पदसंख्या अजून जाहीर झाली नसून ती लवकरच जाहीर होईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असणारी पात्रता व अटी आणि इतर महत्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात खाली देण्यात आली आहे.

Karnataka Bank Bharti 2024 भरतीचा थोडक्यात तपशील

  • भरती विभाग : कर्नाटक बँक
  • भरतीचे नाव : Karnataka Bank Bharti 2024
  • पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी
  • पद संख्या : तूर्तास जाहीर नाही
  • भरती श्रेणी : खाजगी क्षेत्रातील नोकरी
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन

कर्नाटक बँक भरती 2024 पदनाम & तपशील

पदनामपदांची संख्या
ग्राहक सेवा सहयोगी

Educational Qualification For Karnataka Bank Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयाची अट : उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 26 वर्षे असावे. वयोमर्यादा ही 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य असेल.[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्जाची फी : सामान्य/ओबीसी : रु.700/-[SC/ST : रु.600/-]

पगार : नियमानुसार दिला जाईल

हे सुद्धा वाचा : AAICLAS अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी;277 जागांसाठी अर्ज सुरू!AAICLAS Bharti 2024

महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा : 15 डिसेंबर 2024
Karnataka Bank Bharti 2024

Important Links For Karnataka Bank Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

कर्नाटक बँक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज असा करा

  • पात्र उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांकडे सध्या वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. पुढील माहिती त्यांना त्या मार्फत देण्यात येईल.
  • अर्ज हा जाहिरात व्यवस्थित वाचून मगच करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
  • अर्ज हा संपूर्ण माहितीसह भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Karnataka Bank Bharti 2024

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.