NTPC Recruitment 2024
NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार असून याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 110 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे. अर्ज प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(NTPC Recruitment 2024) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
एकूण रिक्त पदे : 110
पदाचे नाव : उपव्यवस्थापक
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पद. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) | 20 |
02 | डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) | 50 |
03 | डेप्युटी मॅनेजर C & I Erection | 10 |
04 | डेप्युटी मॅनेजर (Civil/ Contruction) | 30 |
एकूण | 110 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics/Mechanical/Production/ Electronics/Control & Instrumentation/ Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 08 मार्च 2024 रोजी 40 वर्षापर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.300/- [SC/ST/PWD/ExSM : फी नाही]
इतका मिळेल पगार : रु.70,000 ते 2,00,000/- दरमहा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सूरू झालेली तारीख : 23 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2024
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे त्यावरुन उमेदवार थेट अर्ज करु शकतात.
- अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
हे पण वाचा – ठाणे महानगरपालिका भरती 2024
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
-: English :-
NTPC Recruitment 2024 : National Thermal Power Corporation Limited announced new recruitment to fulfill vacancies for the posts “Deputy Manager” Eligible candidates are directed to submit their application online through www.ntpc.co.in/this website. Total 110 vacant posts have been announced by NTPC Recruitment Board New Delhi in the advertisement February 2024. Last date to submit application is 08th March 2024.
Total Posts : 110
NTPC Recruitment 2024 Overview :
Organization Name | National Power Corporation Limited |
Post Name & Vacancy | Electrical Erection – 20 Mechanical Erection – 50 C & I Erection – 10 Civil Construction – 30 |
Application Mode | Online |
Job Location | All India |
Last Date to Apply | 08th March 2024 |
Official Website | https://www.ntpc.co.in |
Educational Qualification : (i) B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics/Mechanical/Production/ Electronics/Control & Instrumentation/ Instrumentation) with 60% marks (ii) 10 years experience.
Age Limit : Up to 40 years as on 08 March 2024 [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]
Application Fee : No Fee
Job Location : All India
Pay Scale : Rs.70,000 to 2,00,000/-
Application Starting Date : 23rd February 2024
Last Date to Apply : 08th March 2024
How to Apply NTPC Recruitment 2024 :
- The application for this recruitment has to be done online.
- Candidates should be read notification carefully before applying.
- It is necessary to fill all required information in the application, incomplete application & application with incomplete incorrect information will be cancelled.
- It is also necessary to upload the required documents while filling the application form online otherwise the application will be not accepted.
- Attached all the required documents along with application.
- Last date to apply for the post is 08th March 2024.
- All Forms should be filled the correctly and carefully.
- Candidates should apply from the link given below.
- For more information please read the given PDF advertisement.
Important Links :
Official Website – Click Here
Notification (PDF) – Click Here
Online Application – Click Here
Join WhatsApp Group – Click Here
FAQs For NTPC Recruitment 2024 :
Q.1 : What are the important dates for NTPC Recruitment 2024?
Ans : Last date to submission of applications for these posts in March 08, 2024.
Q.2 : What are the jobs in NTPC Recruitment 2024?
Ans : National Thermal Power Corporation Limited has invited online application’s for the 110 Deputy Manager positions on its official website.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.