Thane Mahanagarpalika Bharti 2024|ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी मेगा भरती; थेट मुलाखती द्वारे निवड

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : काय आपण नोकरीच्या शोधात आहात जरा इकडे लक्ष द्या, ठाणे महानगरपालिके मध्ये 118 जागांवरती भरती होत असून उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.उमेदवारांनी पुढील तारखेस मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.15,16,18,19 जानेवारी 2024 या या मुलाखतीच्या तारखा आहेत. या पदांसाठी असणारी सर्व आवश्यक माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.Thane Mahanagarpalika Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Thane Mahanagarpalika Bharti 2024
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अंतर्गत पल्मोनरी लॅब, टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडीओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लार्क, अल्ट्रा सोनोग्राफी, सिटी स्कॅन तंत्रज्ञ, क्ष- किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष- किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनियर टेक्निशियन,सिनिअर टेक्निशियन,ई.ई.जी टेक्निशियन,ब्लड बँक टेक्निशियन,प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन,एंडोस्कोपी टेक्निशियन अशा जागा भरण्यात येणार आहेत.या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता,परीक्षा शुल्क,वेतनश्रेणी आणि नोकरी ठिकाण इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. या व इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. 

एकूण : 118 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पल्मोनरी लॅब टेक्निशियन01
2ईसीजी टेक्निशियन14
3ऑडीओमेट्री टेक्निशियन01
4वार्ड क्लर्क12
5अल्ट्रा सोनोग्राफी/सीटी.स्कॅन तंत्रज्ञ01
6क्ष – किरण तंत्रज्ञ12
7सहायक क्ष – किरण तंत्रज्ञ05
8मशीन तंत्रज्ञ01
9दंत तंत्रज्ञ03
10ज्युनिअर टेक्निशियन41
11सिनिअर टेक्निशियन11
12ई.ई.जी टेक्निशियन01
13ब्लड बँक टेक्निशियन10
14प्रोस्थेटि व ऑर्थोटिक टेक्निशियन01
15एंडोस्कोपी टेक्निशियन02
16ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन02
एकूण 118

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पल्मोनरी लॅब टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी
ईसीजी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी
ऑडीओमेट्री टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी
वार्ड क्लर्कमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी
अल्ट्रा सोनोग्राफी/सीटी.स्कॅन तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापिठातून भौतिकशास्त्र/
इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
क्ष – किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओग्राफी मधील बी.एम.आर.टी पदवी
सहायक क्ष – किरण तंत्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओग्राफी मधील बी.एम.आर.टी पदवी
मशीन तंत्रज्ञशासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व एन.सी.टी.व्ही.चे प्रमाणपत्र आवश्यक
दंत तंत्रज्ञमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पास (विज्ञान शाखेसह)
ज्युनिअर टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी
ई.ई.जी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी (BSC) ईईजी टेक्निशियन पदवी
ब्लड बँक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान शाखेतील पदवी (BSC)
प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्निशियन
एंडोस्कोपी टेक्निशियनमान्यताप्राप्त विद्यापिठातून एंडोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी
ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियनमहाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
पल्मोनरी लॅब टेक्निशियनरु.25,000/-
ईसीजी टेक्निशियनरु.25,000/-
ऑडीओमेट्री टेक्निशियनरु.25,000/-
वार्ड क्लर्करु.25,000/-
अल्ट्रा सोनोग्राफी/सीटी.स्कॅन तंत्रज्ञरु.25,000/-
क्ष – किरण तंत्रज्ञरु.25,000/-
सहायक क्ष – किरण तंत्रज्ञरु.25,000/-
मशीन तंत्रज्ञरु.25,000/-
दंत तंत्रज्ञरु.25,000/-
ज्युनिअर टेक्निशियनरु.25,000/-
ई.ई.जी टेक्निशियनरु.25,000/-
ब्लड बँक टेक्निशियनरु.25,000/-
प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्निशियनरु.25,000/-
एंडोस्कोपी टेक्निशियनरु.25,000/-
ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियनरु.25,000/-

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत.

नोकरी ठिकाण : ठाणे

परीक्षा फी : फी नाही

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,स्थायी समिती सभागृ,तिसरा मजला प्रशासकीय इमारत,सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत : 15,16,18 आणि 19 जानेवारी 2024 (11:00)

महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजार राहावे.
  • मुलाखतीची तारीख वरती दिली आहे.
  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती साठी हजार राहावे.
  • मुलाखतीस जाताना सर्व शैक्षणिक पदाशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहावी.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ई-मैल आयडी/मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • ITI प्रमाणपत्र
  • विविध पदांसाठी संबंधित कागदपत्रे
  • EWS प्रमाणपत्र (असेल तर)
  • टंकलेखन प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

हे पण वाचा : उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये 1646 जागांची मेगा भरती

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल येथे क्लिक करा

Thane Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 In English

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Thane Municipal corporation for 118 new posts recruitment will happen in 2024.Posts will be distributed as Pulmonary Lab Technician, ECG Technician, Audiometry Technician, Ward Clerk, City Scan Technician, X-ray Technician, Assistant X-ray Technician, Blood Bank Technician, Prosthetic and Orthotic Technician, Endoscopy Technician, Audiovisual Technician Posts. Thane Mahanagarpalika Bharti 2024.

Total : 118 Posts

Name of the Posts & Details :

Post No.Name of the PostVacancy
1Pulmonary Lab Technician01
2ECG Technician14
3Audiometry Technician01
4Ward Clerk12
5Ultra sonography/CT Scan Technician01
6X-ray Technician12
7Assistant X-ray Technician05
8Machine Technician01
9Dental Technician03
10Junior Technician41
11Senior Technician11
12EEG Technician01
13Blood Bank Technician10
14Prosthetic & Orthotic Technician01
15Endoscopy Technician02
16Audiovisual Technician02
Total118

Educational Qualification :

Post Name Qualification
Pulmonary Lab Technician(i) B.Sc with Biology (ii) DMLT in PPT (iii) 03 years experience
ECG Technician(i) Passed 12th (Science) (ii) Diploma in EEG Technology (iii) 03 years experience
Audiometry Technician(i) B.SC with Audiometry Technician Subject (ii) 03 years experience
Ward Clerk(i) B.Sc (ii) Marathi Typing 30 wpm & English Typing 40 wpm (iii) 03 years experience
Ultra sonography/CT Scan Technician(i) B.Sc with Physics/Electronics (ii) Completed Ultra Sonography Technician Traning (iii) 03 years experience
X-ray Technician(i) Radiography Degree (BMRT) (ii) 03 years experience
Assistant X-ray Technician(i) Radiography Degree (BMRT) (ii) 03 years experience
Machine Technician(i) ITI Machine Operator (ii) 03 years experience
Dental Technician(i) 12th pass (Science) (ii) Dental Mechanic Course (iii) 03 years experience
Junior Technician(i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 years experience
Senior Technician(i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 years experience
EEG Technician(i) B.Sc (ii) EEG Technician Degree (iii) 03 years experience
Blood Bank Technician(i) B. Sc (ii) DMLT
Prosthetic & Orthotic Technician(i) B. Sc (ii) 03 years experience
Endoscopy Technician(i) Endoscopy Technician Degree (ii) 03 years experience
Audiovisual Technician(i) 12th pass (ii) Cine projection Course (iii) 03 years experience

Salary Details :

Post Name Salary
Pulmonary Lab TechnicianRs.25,000/-
ECG TechnicianRs.25,000/-
Audiometry TechnicianRs.25,000/-
Ward ClerkRs.25,000/-
Ultra sonography/CT Scan TechnicianRs.25,000/-
X-ray TechnicianRs.25,000/-
Assistant X-ray TechnicianRs.25,000/-
Machine TechnicianRs.25,000/-
Dental TechnicianRs.25,000/-
Junior TechnicianRs.25,000/-
Senior TechnicianRs.25,000/-
EEG TechnicianRs.25,000/-
Blood Bank TechnicianRs.25,000/-
Prosthetic & Orthotic TechnicianRs.25,000/-
Endoscopy TechnicianRs.25,000/-
Audiovisual TechnicianRs.25,000/-

Age Limit : General Category 18 to 38 years [Reserved Category :05 Years Relaxation]

Application Fee : No Fee

Job Location : Thane

Venue Interview : Kai. Aravind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium,3rd Floor Administrative Building, Sarasenani General Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi, Thane

Interview Date : 15,16,18 & 19 January 2024

Selection Process : The selection process for Thane Municipal Corporation Recruitment consists of a written test & interview. The written test consists type questions related to the position applied for Candidates who clear written test are called for an interview.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Important Links :

Official WebsiteClick Here
Notification Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.