NIN Pune Bharti 2024|नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी मध्ये रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

NIN Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती घेण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण 43 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास 19 जानेवारी 2024 पासून सुरुवात होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवडप्रक्रिया, परिक्षा फी आणि नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे. NIN Pune Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

NIN Pune Bharti 2024
NIN Pune Bharti 2024 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे अंतर्गत अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी -टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, मेडीकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर, केअरटेकर, ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सेक्युरिटी ऑफिसर,लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर अशा एकूण 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.18 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण पदे : 43

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
01अकाउंटंट01
02लोअर डिव्हिजन क्लर्क01
03मल्टी -टास्किंग स्टाफ02
04रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट01
05फिजिओ थेरपिस्ट01
06मेडीकल सोशल वर्कर01
07स्टाफ नर्स01
08नर्सिंग असिस्टंट02
09लॅब टेक्निशियन01
10नेचर क्युअर थेरपिस्ट12
11 प्लंबर01
12इलेक्ट्रीशियन01
13लॉन्ड्री अटेंडंट01
14गार्डनर02
15हेल्पर04
16केअरटेकर01
17ऑफिस असिस्टंट01
18ड्रायव्हर02
19रिसेप्शनिस्ट02
20फायर अँड सेक्युरिटी ऑफिसर01
21लायब्ररी असिस्टंट01
22मेडिकल रेकॉर्ड कीपर01
23स्टोअर कीपर02
एकूण जागा 43

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता
01(i) बी.कॉम (ii) 05 वर्षे अनुभव
02(i) 12वी पास (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि
03(i) 10वी पास किंवा ITI
04(i) एमबीबीएस (ii) रेडिओलॉजि/सोनोलॉजि/पॅथॉलॉजि डिप्लोमा किंवा एमडी
05(i) फिजिओथेरपि पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
06(i) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
07(i) B. Sc (Hons) नर्सिंग/B. Sc (नर्सिंग) किंवा GNM व 02 वर्षे अनुभव
08(i) 10वी पास (ii) प्रथोमपचार प्रमाणपत्र (iii) 01 वर्षे अनुभव
09(i) 12वी पास (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
10(i) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा
आणि योग थेरपी (NDNYT)
(ii) 01 वर्षे अनुभव
11(i) 10वी पास किंवा (ii) ITI प्लंबर (iii) 02 वर्षे अनुभव
12(i) 12वी पास (ii) ITI फिटर/इलेक्ट्रिशियन (iii) 01 वर्षे अनुभव
13(i) 12वी पास (ii) 05 वर्षे अनुभव
14(i) 10वी पास (ii) नर्सरी ट्रेनिंग पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव
15(i) 10वी पास (ii) 03 वर्षे अनुभव
16(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
17(i) पदवीधर (ii) MS – Word/MS – Excel & Power Point संगणक अनुप्रयोगाचे ज्ञान
(iii) 03 वर्षे अनुभव
18(i) 10वी पास (ii) हलके आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना
(ii) 03 वर्षे अनुभव
19(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
20(i) 55% गुणांसह पदवीधर
(ii) MS – Word/MS – Excel & Power Point संगणक अनुप्रयोगाचे ज्ञान
(iii) 03 वर्षे अनुभव
21(i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी
(ii) 03 वर्षे अनुभव
22(i) 12वी पास (ii) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा पदवी (iii) 05 वर्षे अनुभव
23(i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा
(iii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 18 फेब्रुवारी 2024 रोजी,
  • पद क्र.1 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.2 : 18 ते 25 वर्षापर्यंत
  • पद क्र.3 : 18 ते 25 वर्षापर्यंत
  • पद क्र.4 ते 23 : 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क :

  • पद क्र. 1 ते 3 : General/OBC : रु.500/- [SC/ST/EWS : फी नाही
  • पद क्र. 4 ते 23 : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
निवड प्रक्रियामुलाखती
वेतनश्रेणीरु.18,000/- to 1,12,400/-
अर्ज सुरु होण्याची तारीख19 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2024

NIN Pune Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी NIN Pune Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • https://www.ninpune.ayush.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करावा.
  • उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत.
  • 19 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

टीप :- उमेदवारांनी NIN Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
हे पण वाचा : केंद्रीय राखीव पोलीस दलात स्पोर्ट कोटा अंतर्गत नोकरीची संधी; 16 जानेवारी पासुन अर्ज करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

NIN Pune Bharti 2024 In English

NIN Pune Bharti 2024 : National Institute of Naturopathy Pune (NIN) announces new Recruitment to fulfill the vacancies For the posts Accountant, Lower Division Clerk, Multi – Tasking Staff, Radiologist/Sonologist/Pathologist, Physio Therapist, Medical Social Worker, Staff Nurse, Nursing Assistant, Lab Technician, Nature Care Therapist, Plumber, Electrician, Laundry Attendant, Gardener, Helper(Aya Ward Boy), Caretakers (Warden), Office Assistant, Driver, Receptionist, Fire & Security Officer, Library Assistant, Medical Record Keeper, Store Keeper. Candidates are directed to submit their application online through https://www.ninpune.ayush.gov.in/ this website. Total of 43 Vacant Posts have been announced by NIN Pune in the advertisement January 2024.Last date to submit application is 18th February 2024.

NIN Pune Bharti 2024

Total Posts : 43

Name of the Post & Details :

Post No.Name of the PostVacancy
01Accountant01
02Lower Division Clerk01
03Multi Tasking Staff02
04Radiologist/
Sonologist/Pathologist
01
05Physiotheapist01
06Medical Social Worker01
07Staff Nurse01
08Nursing Assistant02
09Lab Technician01
10Nature Care Therapist12
11Plumber01
12Electrician01
13Laundry Attendant01
14Gardner02
15Helper (Aya Ward Boy)04
16Caretakers (Warden)01
17Office Assistant (Admn/Stores/Accounts)01
18Driver02
19Receptionist02
20Fire & Security Officer01
21Library Assistant01
22Medical Record Keeper01
23Store Keeper02
Total 43

Educational Qualification :

Post No.Educational Qualification
01B.Com
0212th Pass
03ITI Pass
04MBBS
05Bachelors Degree
06Bachelors Degree
07B. Sc (Hons) Nursing/B. Sc
0810th Pass
0912th Pass
10Treatment Assistant Training Course
(TATC) of one Years Duration from NIN or CRY
1110th Pass/Certificate in Plumber
1212th Pass/in Fitter/Electricians Trade Examination
1312t Pass
14SSC
15Degree
16Graduate
1710th Pass
18Graduate
19Graduate
20Bachelors Degree
21Bachelors Degree
2212th Pass
23Degree

Age Limit :

  • Post No. 1 : Upto 35 years
  • Post No. 2 : 18 to 25 years
  • Post No. 3 : 18 to 25 years
  • Post No. 4 to 23 : Up to 40 years

Application Fees :

  • Post No. 1 to 3 : General/OBC : Rs.500/- [SC/ST/EWS : No Fee]
  • Post No. 4 to 23 : No Fee
Job LocationAll India
Pay ScaleRs.18,000/- to 1,12,400/-
Application ModeOnline
Application Starting Date19th January 2024
Last Date to Online Application18th February 2024
Selection ProcessInterview/Screening Tests/
Written Exam/Medical Test

How to apply NIN Bharti 2024 :

  • Candidates must fulfill all essential eligibility criteria educational qualification, age limit, by last date of submission of NIN Pune application form in respect to that post for which they are applying.
  • Incomplete & false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • All the required certificate and documents should be attached with the application.
  • Last date to apply is 18th February 2024..
  • If candidates required to paying the registration fee must submit. If you have not the required application fees your form is not completed.
  • PDF Documents link given below is official please go through before applying.

NIN Pune Bharti 2024 Important Links :

Official Website Click Here
Notification PDF Click Here
Online Application Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.