MCGM Bharti 2024|बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागांची नवीन भरती; या उमेदवारांना मिळणार संधी

MCGM Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक (Ward Inspector) पदाच्या 178 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वरून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. रिक्त असणारी पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि भरती बद्दलचा सर्व मजकूर पुढे देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

MCGM Bharti 2024 Notification

एकूण रिक्त : 0178 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MCGM Bharti 2024

रिक्त पदाचे नाव आणि त्याचा तपशील

पद क्र.पदनामजागा
01विभाग निरीक्षक0178
एकूण0178

Educational Qualification For MCGM Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक पात्रता
विभाग निरीक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी/इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.म
(iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट :

प्रवर्गवयाची अट
खुला18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय05 वर्षे सूट
दिव्यांग07 वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गअर्ज फी
खुलारु.1000/-
मागासवर्गीय/अनाथरु.900/-

महत्वाच्या तारखा :

कार्यक्रमतारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑक्टोबर 2024
परीक्षानंतर कळवण्यात येईल

नोकरी ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (ऑनलाईन)/कागदपत्रे पडताळणी

विषय :

  • मराठी व्याकरण (10 गुण)
  • इंग्रजी व्याकरण (10 गुण)
  • सामान्य ज्ञान (15 गुण)
  • अंकगणित (15 गुण)
  • मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 (50 गुण)

एकूण गुण : 200

कालावधी : 120 मिनिटे

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Important Links For MCGM Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

मूळ जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
हे पण पाहा : Western Railway Apprentice Bharti 2024|पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी!इथे करा आवेदन

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.