ITBP Bharti 2024|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची संधी;आजच करा अर्ज

ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये नवीन भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.कॉन्स्टेबल (Driver) पदाच्या एकूण 545 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.पुढे आपणास पदांचा तपशील,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

ITBP Bharti 2024 पदांची माहिती

पद क्र.पदनामपदांची संख्या
01कॉन्स्टेबल (Driver)545
एकूण545
ITBP Bharti 2024

Educational Qualification For ITBP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Driver)(i) 10th पास (ii) अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.

Age Limit For ITBP Bharti 2024 वयाची अट

अर्जदाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे असावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
प्रवर्गवयाची अट
SC/ST05 वर्षे सवलत
OBC03 वर्षे सवलत

अर्जाची फी :

प्रवर्गअर्ज फी
खुला/OBC/EWSरु.100/-
SC/STफी नाही
Read Also : MCGM Bharti 2024|बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागांची नवीन भरती; या उमेदवारांना मिळणार संधी

इतका मिळेल पगार : रु.21,700/- ते 69,100/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Important Dates महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख08 ऑक्टोबर 2024
अर्जाची शेवटची तारीख09 नोव्हेंबर 2024
परीक्षानंतर सूचित केले जाईल

Important Links महत्वाच्या लिंक्स

मूळ जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For ITBP Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याची लिंक वरती देण्यात आली आहे.
  • अर्ज हा सविस्तर जाहिरात वाचून मगच करावा.
  • अपूर्ण अर्ज बाद केले जातील आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.