Nashik ITI Recruitment 2024| शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे नोकरीच्या संधी; अर्ज सुरू

ITI Nashik Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik ITI Recruitment 2024 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार असून नवीन पदांच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 पर्यंत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाईल. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, मुलाखतीचे स्थळ, PDF लिंक आणि इतर महत्त्वाची माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Nashik ITI Recruitment 2024

Nashik ITI Recruitment 2024 Details

भरतीचे नाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक भरती

एकूण रिक्त : 12 जागा

Nashik ITI Recruitment Vacancy 2024

पदाचे नाव

  • क्राफ्ट डायरेक्टर – इलेक्ट्रिशियन
  • क्राफ्ट डायरेक्टर – वेल्डर
  • क्राफ्ट डायरेक्टर – कोपा
  • क्राफ्ट डायरेक्टर – मेकॅनिक मोटर व्हेईकल
  • स्कल्पचर डायरेक्टर वायरमन
  • क्राफ्ट गाईड कॉस्मोटोलॉजी
  • डायरेक्टर इंजिनिअर गणित आणि चित्रकला
  • संचालक – रोजगार कौशल्य

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी.

वयाची अट : या भरतीसाठी वयाची अट दिलेली नाही. पदानुसार पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 16 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024

अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्ची कॉर्नर मालेगाव, जिल्हा नाशिक.


हे सुद्धा वाचा

कॅनरा बँक अंतर्गत नोकरीच्या संधी| पाहा संपूर्ण माहिती; Canara Bank Bharti 2024


अशा पद्धतीने करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF कृपया काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • ऑफलाईन अर्ज हे वर दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या मुदती पूर्वी करावेत.
  • सर्व कागदपत्रांसहित अर्ज सादर करावा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF लिंकक्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.