Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदलात नोकरीच्या संधी; 741 रिक्त जागा! इथे करा आवेदन

Indian Navy Bharti 2024 : मित्रांनो भारतीय नौदलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 741 रिक्त जागांसाठी भरती होत असून, या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. “नागरी गट – बी आणि सी” या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 02 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष म्हणजे Indian Navy Bharti 2024 या भरतीसाठी 10th पास ते पदवीधर आणि ITI असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.तरी उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत आणि या संधीचा लाभ घ्यावा. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण, पगार, अर्ज लिंक आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Indian Navy Bharti 2024

Indian Navy Civilian Bharti 2024 Vacancy Details

एकूण रिक्त जागा : 741

पदनाम : नागरी (गट – बी आणि सी)

या पदांवर होणार भरती

पद क्र.पदनामपद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)01
2चार्जमन (फॅक्टरी)10
3चार्जमन (मेकॅनिक)18
4सायंटिफिक (असिस्टंट)04
5ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)02
6फायरमन444
7फायर इंजिन ड्रायव्हर58
8ट्रेड्समन मेट161
9पेस्ट कंट्रोल वर्कर18
10कूक09
11मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)16
एकूण741
Indian Navy Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(PDF पहावी.)

वयाची अट : उमेदवाराचे वय 02 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 30 वर्षापर्यंत असावे.[एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत]

अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹.295/- [एससी/एसटी/PWD/महिला फी नाही]

पगार : मिळणारा पगार हा पदानुसार आहे.(जाहिरात पाहावी.)

नोकरी स्थळ : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 20 ऑगस्ट 2024

अर्जाची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024

परीक्षा : नंतर कळवले जाईल.


हे सुद्धा नक्की वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 जागांची नवीन भरती; इथे करा आवेदन

Nashik ITI Recruitment 2024| शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे नोकरीच्या संधी


How To Apply For Indian Navy Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईट दिल्या आहेत.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर मगच सबमिट करा.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.

महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

FAQ :

Indian Navy Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Indian Navy Civilian Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

Indian Navy Bharti 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

सदरील भरती मार्फत एकूण 741 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.