Nanded Police Patil Bharti 2024|नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटील पदाची भरती जाहीर; लवकर अर्ज करा

Nanded Police Patil Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nanded Police Patil Bharti 2024 : नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटील पदाच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार पोलिस पाटील पदाच्या एकूण 745 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करु शकतात.Nanded Police Patil Bharti 2024 या लेखा मध्ये आपण नांदेड पोलीस पाटील भरतीची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी, वेतनमान आणि नोकरी ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Nanded Police Patil Bharti 2024
  • एकूण जागा : 745
  • पदाचे नाव : पोलीस पाटील
  • उपविभाग आणि रिक्त पदे :
अ.क्र.उपविभागपद संख्या
1नांदेड88
2भोकर82
3कंधार110
4हदगाव101
5देगलूर143
6धर्माबाद64
7बिलोली97
एकूण745
  • शैक्षणिक पात्रता : (1) उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा. (2) उमेदवार हा संबंधीत गावचा स्थानिक व कायमचा रहिवाशी असावा.
  • वयोमर्यादा : (1) उमेदवाराचे वय दिनांक 01/01/2024 रोजीचे विचारात घेतले जाईल. (2) उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण : नांदेड
  • अर्ज शुल्क : (1) खुला प्रवर्ग : रूपये 800/- (2) आरक्षीत/आ.दु.घ : रूपये 700/-

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • मोबाईल नं
  • ई मेल आयडी
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालील प्रमाणे :

  • या पदासाठी लेखी परिक्षा 80 गुणांची असेल.
  • प्रत्येक प्रश्न एक गुणांचा राहील.
  • लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका वस्तूनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • लेखी परिक्षा दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण (45%) प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील.
  • उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचा पेन वापरावा.

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
अर्ज करण्यास सूरू झालेली तारीख01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जानेवारी2024
लेखी परिक्षा14 जानेवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • Nanded Police Patil Bharti 2024 या भरती करीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://nanded.applygov.net या वेबसाईट द्वारे सादर करावेत.
  • उमेदवारांनी फॉर्म भरताना गावाचे नाव, आरक्षण याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जदाराचा फोटो व सही व्यतिरिक्त कोणत्याही प्रमाणपत्र अभिलेखांची सॉफ्ट कॉपी अर्ज भरताना जोडायची आवश्यकता नाही.
  • सर्व माहिती भरल्यानंतर Continue वर क्लिक करावे या मुळे भरलेल्या अर्जाचे पूर्ण पुनरावलोकन होईल तर अर्जातील माहिती बदलायची असल्यास Edit Form वर क्लिक करावे.
  • अर्जाचे पुनरावलोकन केल्यावर सर्व माहिती बरोबर असल्यास Save आणि Continue वर क्लिक करावे.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन परिक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारास पोचपावती मिळेल.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आपला चालू असलेला मोबाईल नंबर दिल्यास परिक्षा प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवर माहिती पाठविली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरलेला उमेदवाराची स्थिती प्रवेश पत्र परीक्षा वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इ.बाबतची माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
  • उमेदवार परिक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.(डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग)
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा प्रवेश पत्र :

  • उमेदवाराने प्रवेश पत्र दिनांक 10/01/2024 पासून डाऊनलोड करून घ्यावयाचे आहेत,त्यासाठी उमेदवारांनी https://nanded.gov.in किंवा https://nandedapply.net या वेबसाईटला भेट देऊन आपला फॉर्म ID व त्या सोबत मोबाईल क्रमांक किंवा जन्म तारीख टाकल्यानंतर ते प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.
  • उमेदवारांना प्रवेश पत्र मिळविण्यास काही अडचण आल्यास प्रवेश पत्राची दुसरी प्रत दिनांक 13/01/2024 रोजी कार्यालयीन वेळेत दिली जाईल.
  • कोणत्याही उमेदवारास पोस्टद्वारे प्रवेश पत्र पाठविले जाणार नाही प्रवेश पत्रा शिवाय परीकक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
  • दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी नांदेड पोलीस पाटील भरती साठीची लेखी परीक्षा पार पडणार आहे.
  • दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांची लिस्ट लावण्यात येईल,आणि त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना पोलीस पाटील या पदावर नियुक्त केले जाईल.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मध्ये 12 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

महत्त्वाच्या लिंक्स :

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

मित्रांनो Nanded Police Patil Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Nanded Police Patil Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

Nanded Police Patil Bharti 2024 In English

Nanded Police Patil Bharti 2024 : Sub Divisional Officer has announced new recruitment.As per the advertisement,a total of 745 posts of Police Patil posts will be filled.The application system is online and last date is 08 January 2024 the mode is application is online. interested candidates can online application through the link given below.For more information Educational Qualification, Fee, Age Limit and job Location are given below. Candidates read the notification carefully and before applying.

  • Total Post : 745
  • Name of the Post : Police Patil
  • Sub-Division And Vacancies :
Sr.NoSub-Division Vacancy
1Nanded88
2Bhokar82
3Kandhar170
4Hadgaon101
5Degalur143
6Dharmabad64
7Biloli97
Total745
  • Educational Qualification : (i) 10th Pass (ii) Local resident
  • Age Limit : 25 to 45 years as on 01 January 2024.
  • Application Fee : (i) Open Category : Rs.800/-[Reserved Category/EWS : Rs.700/-
  • Job Location : Nanded
Important Dates :
Application PeriodDates
Starting Date Of Online Application01 January 2024
Last date to apply online08 January 2024
How to Apply Nanded Police Patil Bharti 2024 :
  • Application to be done online through online mode.
  • Applicant’s can apply online form link given below.
  • The candidates must go through the Instructions for applying online carefully while filling up online application from the post concerned.
  • Candidates must submit there application through online mode only.no other mode of application shall be accepted.
  • Zerox copy of cast certificate along with application by all reserved category candidates.
  • Before submission of the online application candidates must check and ensure that they have filled correct.
Nanded Police Patil Bharti 2024 Important Links :
Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Apply Apply Online

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.