Van Vibhag Nagpur Bharti 2025| नागपूर वन विभाग अंतर्गत नवीन भरती! इथे करा आवेदन

Van Vibhag Nagpur Bharti 2025 : मित्रांनो नागपूर वन विभाग अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदरील भरतीची जाहिरात ही नुकतीच प्रकाशित झाली आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 23 जून 2025 ही शेवटची तारीख आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला जर सदर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करायचा व इतर सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्याअगोदर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Van Vibhag Nagpur Bharti 2025 In Marathi

भरती विभाग : नागपूर वन विभाग अंतर्गत

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

भरतीची श्रेणी : राज्य सरकारी

पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक (महिला)

वयाची अट : वयाची अट नाही

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखत

Van Vibhag Nagpur Bharti 2025 सविस्तर माहिती

पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक (महिला)

रिक्त पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : अधिकृत जाहिरात pdf पहावी.

इतर पात्रता : वन्यजीव संरक्षण, संवर्धन, मानद वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त, नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इ. कामाचा तपशील.

Nagpur Van Vibhag Bharti 2025 Apply

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज स्वीकारण्यात येतील.

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी आकारण्यात आलेली नाही.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025

ऑनलाईन (ई-मेल) पत्ता : dyefnagpur@mahaforest.gov.in

टीप : उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सादर करावीत.

Van Vibhag Nagpur Bharti 2025 Use Full Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!