UPSC NDA NA Bharti 2024|राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मध्ये 12 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी ; त्वरित अर्ज करा

UPSC NDA NA Bharti 2024

UPSC NDA NA Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी, आता राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी विभागामध्ये NDA आणि NA मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी पास तरुणांना ही एक चांगली संधी आहे. यूपीएससी अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परिक्षा (I) 2024 पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.UPSC NDA NA Bharti 2024 साठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
UPSC NDA NA Bharti 2024

सरकारी नोकरी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.NDA मध्ये आता ही एक चांगली संधी आली आहे. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज लवकर भरावेत. भरती संबंधी सविस्तर जाहिरात PDF आणि लिंक खाली दिलेल्या आहेत.UPSC NDA NA Bharti 2024.

एकूण पदे : 400

परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA & NA) परिक्षा (I) 2024

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1नॅशनल डिफेन्स अकादमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
2नौदल अकादमी
(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)
30
एकूण 400

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1लष्कर (Army)12वी उत्तीर्ण
2नौदल (Navy)12 वी उत्तीर्ण (PCM)
3हवाई दल (Air Force)12 वी उत्तीर्ण (PCM)
4नौदल अकादमी
(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)
12 वी उत्तीर्ण (PCM)

अर्ज शुल्क :

1. General/OBC उमेदवारांना : रू.100/-
2. SC/ST/महिला उमेवारांना : फी नाही

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2005 ते
01 जुलै 2008 च्या दरम्यान असावा.

निवड प्रक्रिया :

1. लेखी परिक्षा
2. SSB मुलाखत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा :

1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : 17 डिसेंबर 2023.
2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024.

NDA विषयी थोडक्यात माहिती :

एनडीए ची परिक्षा UPSC म्हणजेच Union Public Service Commission द्वारे घेतली जाते. ही परिक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. एनडीए अंतर्गत Navy,Air Force,Army येते. एनडीए भारतीय आर्म फोर्स साठी ज्युनियर ऑफिसर तयार करते. एनडीए मध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराला फिजिकली आणि मेंटली फिट असावे लागते. एनडीए साठी कमीत कमी वय हे 16.5 तर जास्तीत जास्त वय हे 19 वर्षापर्यंत असावे.NDA चा फुल फॉर्म National Defence Academy हा आहे.

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • अर्ज सादर करण्यासाठी आर्त कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करुन नविन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे योग्य ती माहिती भरावी.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी पात्रता आणि इतर बाबींची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • एकदा भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार नाही.
  • शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाईन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

UPSC NDA NA Bharti 2024 In English

UPSC NDA NA Bharti 2024 : Union Public Service Commission (UPSC) has announced notification of National Defence Academy and Naval Academy Examination I 2024. Total of 400 Vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 09th January 2024.The candidates should review all the information Criteria, Educational Qualification, Age Limit, Application Fee, Age Limit all of the information given the advertisement. Before your process, with your application read the details advertisement carefully.

Total Post : 400

Name of the Examination : National Defence Academy & Naval Academy Examination (NDA&NA) I 2024.

Name of the Post & Details :
Post No.Post Name Total Posts
1Army208
2Navy42
3Air Force102
4Naudal 10+2 Cadet
Entry Scheme
30
Total 400
Educational Qualification :
Post No.Post NameEducational Qualification
1Army12th Pass
2Navy12th Pass (PCM)
3Air Force12th Pass (PCM)
4Naudal 10+2 Cadet Entry Scheme12th Pass (PCM)
Application Fee :
1. General/OBC Candidates : Rs.100/-
2. SC/ST/Female Candidates : No Fee
3. Payment Mode : Online Pay Debit Card/Credit Card/Net Banking
Age Limit :
Candidates should be born between 02 July 2005 and 01 July 2008.
Selection Process :
  • Written Exam
  • SSB Interview
  • Final Selection
  • Document Verification
  • Medical Examination
How to Apply UPSC NDA NA Bharti 2024 :
  • First visit of candidates official website.
  • Click the apply online link for National Defence Academy & Naval Academy Examination I 2024.
  • Enter the valied details to complete OTR registration.
  • Candidates read the notification before apply the recruitment application from in UPSC NDA apply form 2024.
  • Upload thedocuments.
  • Take the print out the NDA 1 application from 2024 for future reference.
Important Links :
Official WebsiteClick Here
PDF NotificationClick Here
Online ApplicationApply Online
UPSC NDA NA Bharti 2024 FAQs :

Q. When will the NDA 2024 Notification be released?

Ans : Notification released on on December 20,2023.

Q. Who can apply for the NDA Exam?

Ans : 12th pass unmarried male and female candidates.

Note : Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.

UPSC NDA NA Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी UPSC NDA NA Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.