Postal Life Insurance Bharti 2025: टपाल जीवन विमा भरती 2025; पात्रता 10वी उत्तीर्ण!

Postal Life Insurance Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.टपाल जीवन विमा अंतर्गत तुम्हाला थेट मुलाखती द्वारे नोकरी मिळणार आहे.टपाल जीवन विमा मार्फत नुकतीच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 01 जुलै 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर रहावे. भरती बद्दलची अधिकची माहिती, रिक्त असणारी पदे व इतर आवश्यक माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Postal Life Insurance Bharti 2025 संक्षिप्त माहिती

भरती विभाग : टपाल जीवन विमा अंतर्गत नोकरी

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

भरती श्रेणी : केंद्र सरकारी

पदाचे नाव : अभिकर्ता

Postal Life Insurance Bharti 2025 In Marathi

पदाचे नाव : अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा (10th) उत्तीर्ण असावा. अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : 18 ते 50 वर्षे वयोगटातील उमेदवार.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.

Postal Life Insurance Bharti 2025 Apply

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे

  • सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • Pan Card
  • आधार कार्ड
  • 4 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्र

मुलाखत दिनांक : 01 जुलै 2025 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत.

मुलाखतीचा पत्ता : उपनिदेशक (टपाल जीवन विमा विभाग), मुख्य टपाल कार्यालय, मुंबई 400001.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
नवीन भरती अपडेट्सइथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

error: Content is protected !!