GMC Dhule Recruitment 2024
GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 137 जागांसाठी होत असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या तारखे अगोदर भरावेत. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी, निवड प्रक्रिया, वेतनमान आणि नोकरी ठिकाण या बद्दलची माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.GMC Recruitment 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एक वेळ भरती संबंधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

एकूण : 137 जागा
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रयोगशाळा परिचर | 07 |
2 | शिपाई | 09 |
3 | पहारेकरी | 05 |
4 | शवविच्छेदन परिचर | 03 |
5 | प्राणी गृह परिचर | 01 |
6 | दप्तरी | 01 |
7 | परिचर | 02 |
8 | सफाईगार | 26 |
9 | शिंपी | 01 |
10 | दंत परिचर | 01 |
11 | उदवाहन चालक | 01 |
12 | वस्तीगृह सेवक/मेस सेवक | 01 |
13 | कक्ष सेवक | 31 |
14 | रुग्णपट वाहक | 02 |
15 | न्हावी | 03 |
16 | धोबी | 04 |
17 | चौकीदार | 03 |
18 | प्रयोगशाळा परिचर | 01 |
19 | माळी | 01 |
20 | कक्ष सेवक/कक्ष आया /महिला आया | 09 |
21 | बाह्यरुग्ण विभाग सेवक | 05 |
22 | सुरक्षा रक्षक/पहारेकरी | 03 |
23 | प्रमुख स्वयंपाकी | 04 |
24 | सहायक स्वयंपाकी | 02 |
25 | स्वयंपाकी सेवक | 05 |
26 | क्ष-किरण सेवक | 03 |
एकूण जागा | 137 |
शैक्षणिक पात्रता :
- सफाई पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 7वी आणि न्हावी पदाकरीता 10वी+ITI उत्तीर्ण.
- माळी पदाकरीता 10वी+माळी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उर्वरित सर्व पदांसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 24 जानेवारी 2024 रोजी
साधारण | 18 ते 38 वर्षे |
मागासवर्गीय/आ.दू.घ/दिव्यांग | 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग | रू.1000/- |
मागासवर्गीय/आ.दू.घ/दिव्यांग | रू.900/- |
👉 हे पण पाहा : नांदेड पोलीस पाटील भरती 2024
वेतनमान : रू.15,000/- ते रू.63,200/-
सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व अधिक नियमानुसार अनुज्ञेय भते.
नोकरी ठिकाण : श्री भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे (महाराष्ट्र)
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- 10वी मार्कशीट
- फोटो, सही
- ई- मेल आयडी, मोबाईल नंबर
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सूरू झालेली तारीख | 03 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जानेवारी 2024 |
अर्ज कसा करायचा :
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.
- वेबसाईट वरती गेल्यावर उमेदवाराला नवीन नोंदणी करावी लागेल.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- त्यानंतर फॉर्म मध्ये शैक्षणिक पात्रता आणि स्वतःची माहिती भरावी लागेल.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना भरलेली माहिती बरोबर तपासून घ्यावी नंतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये करावेत, नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरावी.
- आवश्यक ती फी भरावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर PDF जाहिरात पाहावी. त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.
- खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि योग्य ती माहिती जाणून घ्या.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
मित्रांनो GMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
GMC Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
GMC Recruitment 2024 In English

GMC Recruitment 2024 : GMC Dhule (Bhausaheb Hire, Government Medical College Dhule) has been announced new recruitment to fulfill the vacancies for the post Group D. Interested and eligible candidates are directed to submit their application online through www.dhule.gov.in this website.Total 137 posts have been announced by Bhausaheb Hire, Government Medical College Dhule. Recruitment board Dhule in advertisement December 2023.Last date to submit application 24th January 2024.
Total Post : 137 Vacancies
Name of the Post & Details :
Laboratory Attendant | Transport Driver | Outpatient Department Attendant |
Peon | Dormitory Sevak/Mess Sevak | Security Guard/Watchman |
Watchman | Room Attendant | Chief Cook |
Autopsy Attendant | Medical Record Carrier | Assistant Cook |
Animal Shelter Attendant | Barber | Cook Servant |
Daftari | Washerman | Ksakiran Sevak |
Attendant | Janitor | Cleaner |
Tailor | Gardener | Sweeper |
Dental Assistant | Room Maid/Room Nanny/Lady Nanny |
Educational Qualification :
Sweeper | 07th Pass |
Barber | (i)10th Pass (ii) ITI (Barber) |
Gardener | (i)10th Pass (ii) Gardener Certificate |
Head Cook/Assistant Cook/ Cook Servant | (i)10th Pass (ii) 01year experience certificate |
Age Limit : as on 24 January 2024
- Minimum Age Limit : 18 Years
- Maximum Age Limit : 38 Years
- Reserved Category : 05 Years Relaxation
Application Fee :
- For Open Category : Rs.1000/-
- For Backword Classess/Economically Weaker Sections/Orphans/Disabled : Rs.900/-
- Paymend Mode Through : Online
Selection Process : Written Test
Required Documents :
- Aadhar Card
- 10th Class Pass certificate
- Passport size photo & Signature
- E-mail ID, Mobile Number
Important Dates :
- Start Date to Apply Online :03 January 2024.
- Last Date to Apply Online : 24 January 2024.
How to apply GMC Recruitment 2024 :
- Candidates should apply online only through GMC Dhule official website dule.gov.in.
- Candidates should have a valid email ID & mobile no is mandatory for registration & email ID given mobile no should kept active. Government Medical College Dhule send information regarding certificate verification and other important updates.
- All required documents and certificates should be attached with the application.
- Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility of the candidates.
- Application fees can be done through either online mode.
- Last date to apply is 24th January 2024.
- Please read the all documents carefully before applying.
- At last click on submit the application form after submitting the application, candidates can save print their application number of future reference.
- PDF documents link given below is official, please go through before applying.
GMC Recruitment 2024 Important Links :
Official Website | Click Here |
Official Notification | Click Here |
Online Application | Click Here |
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.