Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 : नागपूरकरांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. नागपूर महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती संदर्भात नागपूर महानगरपालिकेने नुकतीच अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी,चालक/यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर,अग्निशमन विमोचक अशी विविध संवर्गातील 350 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून 27 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.तर मग आपण या भरतीमधील असणारी पदे, शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींची सविस्तर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023.

एकूण जागा : 350
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 07 |
2 | उप अग्निशमन अधिकारी | 13 |
3 | चालक/यंत्रचालक | 28 |
4 | फिटर कम ड्रायव्हर | 05 |
5 | अग्निशमन विमोचक | 297 |
एकूण | 350 |
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 साठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. नागपूरकरांसाठी ही एक चांगली संधी आली असून, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संबधित लिंक आम्ही आपणास खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023: माहिती
भरती संस्था | नागपूर महानगरपालिका(NMC) |
एकूण जागा | 350 |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अर्ज करण्याच्या तारखा | 06 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | नागपूर |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) स्टेशन ऑफिसर आणि इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स 3) MS -CIT 4) 03/05 वर्षे सेवा पूर्ण |
उप अग्निशमन अधिकारी | 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स 3) MS -CIT 4) 05/07 वर्षे सेवा पूर्ण |
चालक/यंत्रचालक | 1) 10वी उत्तीर्ण 2) जड वाहन चालक परवाना 3) वर्षे अनुभव |
फिटर कम ड्रायव्हर | 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI मोटर मेकॅनिकल/डिझेल मेकॅनिक 3) MS -CIT/03 वर्षे अनुभव |
अग्निशमन विमोचक | 1) 10वी उत्तीर्ण 2) राज्य अग्निशामक केंद्र मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था कोर्स उत्तीर्ण 3) MS -CIT |
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | वय 18 ते 42 वर्षे |
उप अग्निशमन अधिकारी | वय 18 ते 37 वर्षे |
चालक/यंत्रचालक | वय 18 ते 32 वर्षे |
फिटर कम ड्रायव्हर | वय 18 ते 35 वर्षे (आरक्षित प्रवर्ग 05 वर्षे सवलत) |
अग्निशमन विमोचक | 18 ते 32 |
शारीरीक पात्रता :
उंची | पुरुष 165 से. मी, महिला 162 से. मी |
छाती | पुरुष 81 से. मी, फुगवून 05 से. मी |
वजन | किमान 50 कि. ग्राम |
फी :
- खुला प्रवर्ग : रू.1000/-
- राखीव वर्ग : रू.900/-
वेतनश्रेणी :
पदाचे नाव | वेतन |
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | रू.38,600/- ते रू.12,2800/- |
उप अग्निशमन अधिकारी | रू.35,400/- ते रू.1,12,400 |
चालक/यंत्रचालक | रू.25,500/- ते रू.81,100/- |
फिटर कम ड्रायव्हर | रू.25,500/- ते रू.81,100/- |
अग्निशमन विमोचक | रू.19,900/- ते 63,200/- |
निवड प्रक्रिया :
जाहिराती मधील नमूद अहर्ता/पात्रता विषयक अटी किमान असून किमान अहर्ता धारण केलेले उमेदवार शिफारशीसाठी पात्र नाहीत.
निवड पद्धत :
वरील सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहु पर्यायी स्वरूपात परिक्षा घेण्यात येईल. ही परिक्षा राज्यात निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी नागपूर महानगरपालिकेचे www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.
अर्ज कसा करावा :
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
- त्यानंतर नागपूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in जाऊन ऑनलाइन खाते ओपन करा.
- अर्जा मध्ये विचारली जाणारी विचारली जाणारी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास स्वीकारला जाणार नाही.
- देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करताना तुमची माहिती प्रदान करा तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख इ.
- उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी अर्जा मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.
- अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्या.
- आवश्यक ती फी भरावी.
- अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 In English
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 : Nagpur Municipal Corporation (NMC) has announced new recruitment notification for the various posts of Assistant Station Officer,Sub Officer,Driver Operator Fitter Cum Driver and Fireman Rescure.There are total 350 vacancies are available to fill posts under www.nmcnapur.gov.in recruitment 2023.Job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates apply through the given mentioned link below the last date.The Last date for submission of application 27 December 2023.Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
Total Posts : 350
Name of the Post & Details :
Post No. | Name of The Post | Vacancy |
1 | Assistant Fire Station Officer | 07 |
2 | Sub Officer | 13 |
3 | Driver Operator | 28 |
4 | Fitter Cum Driver | 05 |
5 | Fireman Rescure | 297 |
Total | 350 |
Educationl Qualification :
Post Name | Qualification |
Assistant Fire Station Officer | i) Graduate of any discipline ii) Should have passed Station Officer and Instructor Course Diploma in Fire Engineering of National Fire Service College iii) Fire Prevention Officer Course iv) MS -CIT |
Sub Officer | i) Garduation in any discipline ii) Deputy Fire Officer Course or Deputy Local Officer and Fire Prevention Officer Course iii) MS -CIT iv) 05/07 years of service completed |
Driver Operator | i) 10th pass ii) Heavy Vehicle Driving Licence iii) 03 years experience |
Fitter Cum Driver | i) 10th pass ii) ITI Motor Mechanical/Diesel Mechanic iii) MS -CIT iv) 03 years experience |
Fireman Rescure | i) 10th pass ii) Passed from State Fire Service Centre Mumbai Course or Passed Course from Maharashtra State Technical Education Corporation/All India Local Self Government iii) MS -CIT |
Physical Qualification :
Height | 165 cms Male Female 162 cms |
Chest | 81-86 cms |
Weight | 50 kg |
Age Limit :
Post Name | Age Limit |
Assistant Fire Station Officer | 18 to 42 years |
Sub Officer | 18 to 37 years |
Driver Operator | 18 to 32 years |
Fitter Cum Driver | 18 to 35 years (Reserved Category:05 years Relaxation) |
Fireman Rescure | 18 to 32 years |
Job Location : Nagpur
Fee :
- Unreserved : Rs.1000/-
- Reserved Category/EWS/Orphan: Rs.900/-
Salary Details :
Post Name | Salary |
Assistant Station Officer | Rs.38,600 to 1,22,800/- Month |
Driver Operator | Rs.25,000 to 81,100/- Month |
Fireman Rescure | Rs.19,000 to 63,200/- Month |
Fitter Cum Driver | Rs.25,500/- to 81,100/- Month |
Sub Officer | Rs.35,400/- to 1,12,40/- Month |
Selection Process :
The selection process for the Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 includes the following Steps.
- Computer based test
- Interview
- Documents Verification
How to Apply Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
- Go to Official Website www.nmcnagpur.gov.in.
- Find and click on NMC Recruitment.
- Read the notification thoroughly.
- Fill the online application form.
- Make payment of application fee.
- Submit and take a copy of filled form.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 Important Date & Links :
Online Application Start Date | 06 December 2023 |
Online Application Last Date | 27 December 2023 |
Official Website | Click Here |
Official Notification | Click Here |
Online Apply | Apply Here |
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.