MSRTC Dhule Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.ITI आणि इंजिनीअरिंग मध्ये पदवी असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 256 जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्यासाठी 06 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. या पदासाठी असणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा. अर्ज करण्याअगोदर भरती बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच अर्ज करा.MSRTC Dhule Bharti 2024
MSRTC Dhule Bharti 2024 Notification
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत – मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर & मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअर या पदांसाठी भरती होत आहे. या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली जाहिराती मध्ये दिलेला आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना धुळे येथे नोकरीचे ठिकाण असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.MSRTC Dhule Bharti 2024
भरती विभाग | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) |
भरतीचे नाव | MSRTC Dhule Bharti 2024 |
एकूण पदे | 256 |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्षापर्यंत |
पगार | नियमानुसार |
निवड प्रक्रिया | परीक्षा & मुलाखत |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
शेवटची तारीख | 06 जून 2024 |
नोकरी ठिकाण | धुळे |
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
पदांचा तपशील (Vacancy Details)
एकूण पदे 256
पदाचे नाव | पद संख्या |
मोटर मेकॅनिक | 65 |
डिझेल मेकॅनिक | 64 |
शीट मेटल वर्कर | 28 |
वेल्डर | 15 |
इलेक्ट्रिशियन | 80 |
टर्नर | 02 |
मेकॅनिकल,ऑटोमोबाईल इंजिनिअर | 02 |
शैक्षणिक अर्हता (Eductaional Qualification)
1. उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी पास किंवा मान्यताप्राप्त संस्थे मधून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा. 2. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल, ऑटोमोबाईल शाखेमधून इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा असावा. |
अर्ज फी (Application Fee)
उमेदवाराची श्रेणी | अर्ज फी |
सामान्य | ₹.500/- |
मागासवर्गीय | ₹.250/- |
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात (PDF) पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2024
महत्त्वाच्या लिंक्स (Important links)
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
महत्वाचे : HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरती
How To Apply MSRTC Dhule Bharti 2024 (कसा कराल अर्ज)
- वरील पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्जाचा नमुना जाहिराती PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी त्यामधे संपूर्ण माहिती दिलेली आहे.
- वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
MSRTC Dhule Bharti 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न
MSRTC Dhule Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
MSRTC Dhule Bharti 2024 भरती अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 256 पदे भरण्यात येणार आहेत.
MSRTC Dhule Bharti 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जून 2024 आहे.
MSRTC Dhule Bharti 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षा पर्यंत आहे.सरकारच्या नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाईल.
नोकरी ठिकाण काय असेल?
निवड झालेल्या उमेदवारांना धुळे येथे नोकरी करण्यास मिळेल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.