MPSC अंतर्गत नगर विकास विभाग मध्ये मोठी भरती|MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे.MPSC मार्फत नगर विकास विभाग अंतर्गत 208 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होतील. तर अर्ज करण्यासाठी 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर आवश्यक शैक्षणिक पात्रता,रिक्त पदांचा तपशील,वयाची अट,पगार व अन्य भरतीची माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन लक्षपूर्वक वाचून घ्यावी.

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

पद क्र.पदनामजागा
1नगर रचनाकार,गट अ60
2सहायक नगर रचनाकार,गट ब148
एकूण 208

Educational Qualification For MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024

1.नगर रचनाकार,गट अ : (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये 3 वर्षे अनुभव.

2.सहायक नगर रचनाकार,गट ब : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

वयाची अट :

  • 01 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट

अर्ज फी :

  • पद क्र. 1 : जनरल रु.719/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.449/-)
  • पद क्र. 2 : जनरल रु.394/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.294/-)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Notification PDF

महत्वाच्या तारखा
जाहिरात PDF
PDF – 1

PDF – 2
ऑनलाईन अर्ज (सुरू15 ऑक्टोबर 2024)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
हे ही वाचा –

1.महाराष्ट्र राज्य नगर रचनाआणि मूल्यनिर्धारण विभाग भरती|DTP Maharashtra Bharti 2024

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.