Samaj Kalyan Vibhag Bharti 2024|समाज कल्याण विभागामध्ये मोठी भरती; लगेच करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील “वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक,गृहपाल/अधिक्षक (महिला),गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण),समाज कल्याण निरिक्षक,उच्चश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” या संवर्गातील एकूण 219 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.तुम्ही जर सदर भरतीसाठी अजून अर्ज केला नसेल तर आजच आपला अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

उपलब्ध पदसंख्या : 219

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव & त्याचा तपशील

अनु. क्र.पदनामपदांची संख्या
1वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक05
2गृहपाल/अधिक्षक (महिला)39
3गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण)92
4समाज कल्याण निरिक्षक61
5उच्चश्रेणी लघुलेखक10
6निम्नश्रेणी लघुलेखक03
7लघुटंकलेखक09
एकूण 219

पदानुसार शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification)

पदनामशैक्षणिक अहर्ता
वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/समतुल्य
गृहपाल/अधिक्षक (महिला)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/समतुल्य
गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/समतुल्य
समाज कल्याण निरिक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/समतुल्य
उच्चश्रेणी लघुलेखक10th उत्तीर्ण आणि लघुलेखन आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
निम्नश्रेणी लघुलेखक10th उत्तीर्ण आणि लघुलेखन आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
लघुटंकलेखक10th उत्तीर्ण आणि लघुलेखन आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण

Eligibility Criteria For Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

वयाची मर्यादा (Age Limit) : 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे {मागासवर्गीय : 05 वर्षे शिथिलता}

अर्जाची फी : सर्वसाधरण : रु.1000/- {मागासवर्गीय : रु.900/-}

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : पुणे,महाराष्ट्र

मिळणारी वेतनश्रेणी :

पदनामपगार
वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक9-14 : 38,600/- ते 12,2800/-
गृहपाल/अधिक्षक (महिला)9-14 : 38,600/- ते 12,2800/-
गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधारण)9-14 : 38,600/- ते 12,2800/-
समाज कल्याण निरिक्षक9-13 : 35,400/- ते 11,2400/-
उच्चश्रेणी लघुलेखक9-16 : 44,900/- ते 14,2400/-
निम्नश्रेणी लघुलेखक9-15 : 41,800/- ते 13,2300/-
लघुटंकलेखक9-8 : 25,500/- ते 81,100/-

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

महत्वाच्या तारखा (Important Dates)

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 नोव्हेंबर 2024
परीक्षा दिनांकनंतर सूचित केले जाईल

How To Apply For Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Important Links For Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट www.sjsa.maharashtra.gov.in
इतर महत्वाच्या भरती पाहा :

MPSC अंतर्गत नगर विकास विभाग मध्ये मोठी भरती|MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024

WCD Recruitment 2024|महिला व बाल विकास विभाग मध्ये मोठी भरती;असा करा अर्ज

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.