MFS Admission 2024 | महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश ! लवकर करा अर्ज

Maharashtra Fire Services Admission 2024-25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MFS Admission 2024 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी MFS Admission 2024-25 जाहिरात प्रकाशित केली आहे.याद्वारे संचालनालय,राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी,अग्निशमन व उप-अधिकारी अभ्यासक्रम वर्ष 2024-25,महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश,2024-25,MFS प्रवेश 2024-25 प्रवेश सुरू झाला असून आपण जर यासाठी अर्ज करत असाल तर या प्रवेश प्रक्रिये मधील रिक्त पदांची माहिती,आवश्यक शैक्षणिक पात्रता,शारीरिक पात्रता,वयाची अट,परीक्षा फी आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.MFS Admission 2024.

MFS Admission 2024 Details

एकूण जागा : 40+

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्सचा सविस्तर तपशील)

कोर्सचे नावपदांची संख्याकालावधी
अग्निशमन (फायरमन) कोर्स06 महीने
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे
एकूण40+

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

कोर्सचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निशमन (फायरमन) कोर्सउमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.
(एससी,एसटी,NT,VJNT,SBC,ओबीसी,EWS -45% गुण आवश्यक आहेत.)
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्सउमेदवार 50% गुणांसह पदवीधर असावा.
(एससी,एसटी,NT,VJNT,SBC,ओबीसी,EWS -45% गुण आवश्यक आहेत.)

शारीरिक पात्रता (Physical Qualification)

कोर्सचे नावउंचीछातीवजन
अग्निशमन (फायरमन) कोर्स165 से.मी81/86 से.मी50 kg
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स165 से.मी81/86 से.मी50 kg

वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जून 2024 रोजी,

अग्निशमन (फायरमन)18 ते 23 वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी18 ते 25 वर्षे
एससी/एसटी05 वर्षे सवलत
ओबीसी/EWS03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

कोर्सचे नावसामान्य प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशमन (फायरमन)रु.600/-रु.500/-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारीरु.750/-रु.600/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15/08/2024

शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी व शारीरिक पात्रता पडताळणी : 23 सप्टेंबर 2024 पासून

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – https://mahafireservice.gov.in/

जाहिरात (Notification) – क्लिक करा

Online अर्ज – क्लिक करा

How To Apply For MFS Admission 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत.
  • अर्ज फक्त दिलेल्या पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • आपले अर्ज 15/08/2024 पर्यंत करावेत,त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी PDF जाहिरात पाहावी.
  • सविस्तर माहितीसाठी www.mahafireservice.gov.in ला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.