MSRTC Satara Bharti 2024 | एसटी महामंडळामध्ये 0345 जागांसाठी भरती..!!

MSRTC Satara Recruitment 2024

MSRTC Satara Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर 10वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली असून एकूण 345 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 पर्यंत आहे.या भरतीसाठी आपण जर अर्ज करत असाल तर भरण्यात येणारी एकूण पदे,पदानुसार असणारी शैक्षणिक पात्रता,अर्ज फी,वयाची अट,नोकरी ठिकाण आणि भरती संबंधी इतर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.MSRTC Satara Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024 Details

एकूण पदे : 345

पदाचे नाव : अप्रेंटिस

पदनाम & तपशील (Vacancy Details)

पद क्र.व्यवसायाचे नावजागा
01मोटार मेकॅनिक व्हेईकल90
02मेकॅनिक डिझेल120
03मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल वर्कर)60
04ऑटो इलेक्ट्रिशियन30
05वेल्डर20
06टर्नर10
07प्रशितन व वातानुकूलिकरण15
एकूण345

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी उत्तीर्ण असावा/संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : सातारा,महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय,स्टार बिल्डिंग च्या मागे,एसटी स्टँड शेजारी,रविवार पेठ,सातारा – 415001

अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in

How To Apply MSRTC Satara Bharti 2024

  • अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. (नोंदणी करणे)
  • E06162700168 या क्रमांकावर नोंदणी करावी.
  • अर्ज पूर्ण वाचून मगच भरावा.अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जासोबत खोटी अथवा बनावट कागदपत्रे जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर जमा करावी.
  • 05 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात पाहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

PDF जाहिरात : क्लिक करा

Online अर्ज : क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.