Mahavitaran Gondia Bharti 2024
महावितरण गोंदिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदाच्या एकूण 85 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पुढे आपणास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स इत्यादी माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
Mahavitaran Gondia Bharti Vacancy 2024
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
01 | वीजतंत्री | 53 |
02 | तारतंत्री | 20 |
03 | कोपा | 12 |
एकूण | 85 |
Mahavitaran Gondia Bharti पात्रता निकष
पदाचे नाव | पात्रता | वयाची अट |
---|---|---|
वीजतंत्री/तारतंत्री/कोपा | मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 10+ITI उत्तीर्ण | 18 ते 30 राखीव गटातील उमेदवारांसाठी वयाची अट पाच वर्षे शिथीलक्षम राहील. |
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
मिळणारा पगार : नियमानुसार दिला जाईल.
नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
ही भरती पाहा
DRDO ITR Bharti 2024|संशोधन संस्था अंतर्गत डिप्लोमा व पदवीधरांना नोकरीची संधी;लगेच करा अर्ज
Mahavitaran Gondia Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 15 ऑक्टोबर 2024
Note : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.
Mahavitaran Gondia Bharti 2024 Apply Online अशा पद्धतीने करा अर्ज
- सर्व प्रथम भरतीची जाहिरात लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर अर्जाची नोंदणी करावी.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि अर्ज बाद केला जाईल.
- दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.