Nabard Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये खालील 108 रिक्त पदे भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे रिक्त असणारी पदे, आवश्यक असणारी माहिती व PDF खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nabard Bharti 2024 Notification
- भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
- भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी
- भरती कालावधी : पर्मनंट नोकरीची संधी
- रिक्त पदे : 0108
- पदनाम : कार्यालय परिचर (ऑफिस अटेंडंट)
- शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असावा.
- वयाची अट : 18 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट/OBC : 03 वर्षे सूट)
- अर्ज फी : खुला/OBC : ₹.425/-(SC/ST/ExSM : 50 ₹.)
- पगार : ₹.35,200/- ते 69,100/-
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 21 ऑक्टोबर 2024
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2024
- नोकरी ठिकाण : भारतभर
Nabard Bharti 2024 Apply Online
- सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर जाऊन करावा.
- अर्ज करत असताना अर्जदाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत लागणारी सर्व ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- कॅटेगरी नुसार आवश्यक ती अर्ज फी भरावी.
- अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी सादर करावेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण वाचा : Mahavitaran Bharti 2024|गोंदिया महावितरण अंतर्गत नवीन भरती
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.