Mahavitaran Aurangabad Bharti 2024| महावितरण मध्ये पदवीधर व डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची संधी;जाणून घ्या माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Aurangabad Bharti 2024 : महावितरण कार्यालय छ. संभाजीनगर येथे ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती मार्फत एकूण 027 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.वरील पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता,पदांचा तपशील,वयाची अट,महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आली आहे.सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

Mahavitaran Aurangabad Bharti 2024 महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑक्टोबर 2024
पत्त्यावरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024

Mahavitaran Aurangabad Bharti Vacancy 2024

पदनामजागा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस027
एकूण 027

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

पदनामपात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिसउमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री/डिप्लोमा (Engineering Diploma/Degree Electrical)
हे पण पाहा - AURIC Bharti 2024|औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप मध्ये करिअरची संधी!बघा सर्व माहिती

Eligibility Criteria For Mahavitaran Aurangabad Bharti 2024

वयाची अट : 18 ते 30 वर्षे

अर्ज फी : नाही

पगार : रु.8000/- ते 9000/- (स्टायपेंड)

नोकरीचे स्थळ : छ. संभाजीनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : म.रा.वि. वि. कं. मर्या. विश्रामगृह,परिमंडल कार्यालयाचा परिसर,छ. संभाजीनगर[औरंगाबाद]

अर्जाची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

Note : अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.

Mahavitaran Aurangabad Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [नोंदणी] इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For Mahavitaran Aurangabad Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी nats.education.gov.in या वेबसाईट वरती जाऊन नोंदणी करून अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज हा संविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच करावा.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची मुदत 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.