Mahapareshan Baramati Bharti 2024|महापारेषण बारामती मध्ये 10th पास साठी नोकरीची संधी!बघा संपूर्ण माहिती

Mahapareshan Baramati Bharti 2024 : मित्रांनो महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास असणाऱ्या तरुणांसाठी चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती मार्फत ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)’ या पदाच्या एकूण 032 जागा भरण्यात येणार आहेत.तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 06 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देखील देण्यात आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे आपणास या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज करण्याची मुदत,तारखा आणि इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे.उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. Mahapareshan Baramati Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Baramati Bharti 2024 Notification

भरती संस्थामहापारेषण बारामती अंतर्गत भरती
भरतीचा विभागमहापारेषण बारामती भरती 2024
पदनामअप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे032
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत06 सप्टेंबर 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 सविस्तर माहिती

  • एकूण रिक्त जागा : 032
  • पदनाम : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)

Mahapareshan Baramati Bharti 2024 पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यतप्राप्त शालांत परीक्षा (10th) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.त्यासोबत उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून वीजतंत्री ITI झालेला असावा.

वयाची अट : सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 30 वर्षे उमेदवाराचे वय असावे.

अर्ज फी : अर्ज फी नाही

हे सुद्धा वाचा - Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024|कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत 12वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची उत्तम संधी! इथे बघा माहिती

Mahapareshan Baramati Bharti 2024 अर्ज पद्धती,तारखा,कागदपत्रे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 सप्टेंबर 2024

निवड प्रकिया : परीक्षा

नोकरीचे ठिकाण : बारामती [महाराष्ट्र]

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/पॅनकार्ड
  • उमेदवाराची सही
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • MSCIT अथवा इतर प्रमाणपत्रे
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Mahapareshan Baramati Bharti 2024 Important Links

 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात [PDF] इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज   इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा

How To Apply For Mahapareshan Baramati Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे.
  • अर्ज करत असताना सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची मुदत ही 06 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज हा अपूर्ण माहितीसह सादर केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.