Mahanirmiti Bharti 2024|महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 246 जागांसाठी भरती;ITI,डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची संधी

Mahanirmiti Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahanirmiti Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 246 जागा भरण्यात येणार आहेत.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिकृत वेबसाईट मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,वेतनमान, अर्ज शुल्क आणि नोकरी ठिकाण या सर्वांची माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.संपूर्ण माहिती साठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचू शकता.Mahanirmiti Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिली आहे.

Mahanirmiti Bharti 2024
 Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मार्फत 'ITI अप्रेंटीस ', पदवीधर अप्रेंटीस आणि डिप्लोमा अप्रेंटीस या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.MAHAGENCO अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.ही भरती एकूण 246 जागांसाठी होत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.या भरती बाबतचा इतर महत्त्वाचा तपशील,निवड प्रक्रिया,महत्त्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे,अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स  वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप जॉईन करा. 

एकूण जागा : 246

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1ITI अप्रेंटीसफिटर,टर्नर,मशिनिस्ट,इलेक्ट्रिशियन,
वायरमन,
MMV,वेल्डर,इलेक्ट्रॉनिक,
मेकॅनिक,पंप ऑपरेटर कम मेकॅनिक,
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक,COPA,ICTSM,
मेसन,मशिनिस्ट ग्राइंडर,
MMTM,डीझेल मेकॅनिक,ट्रॅक्टर मेकॅनिक,
ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टुल्स,स्टेनोग्राफर इंग्लिश,
210
2पदवीधर अप्रेंटीसइलेक्ट्रिकल,मेकॅनिकल, सिव्हिल,,इलेक्ट्रॉनिक18
3डिप्लोमा अप्रेंटीसइलेक्ट्रिकल,मेकॅनिकल18
एकूण 246

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटीसउमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.
पदवीधर अप्रेंटीसउमेदवाराची संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी असावी.
डिप्लोमा अप्रेंटीसउमेदवाराचा संबंधित विषयात डिप्लोमा असावा.

निवड प्रक्रिया :

  • ITI/पदवी/पदवीधारक/डिप्लोमा/मधील प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • 2021 नंतर पास झालेल्या पदवी आणि पदवीधारक यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

इतर माहिती :

वयोमर्यादा25 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाणचंद्रपूर
अर्ज शुल्कफी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2024

या भरतीसाठी अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा त्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरती अर्ज करणे आवश्यक आहे.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे.
  • त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल,तो वापरून लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर योग्य ती माहिती भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पहावी,त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

टीप :- उमेदवारांनी Mahanirmiti Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

हे पण पाहा – ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी मेगा भरती

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Mahanirmiti Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Mahanirmiti Bharti 2024 In English

Mahanirmiti Bharti 2024 : Maharashtra State Power Generation Company Ltd. invited application for the post of ITI Apprentice And Degree, Diploma Apprentice. This Recruitment is all about for 246 posts. Candidates who are eligible for these posts can apply Online. The Candidates who are eligible for the post and want to apply for those post can apply certificates inn the advertisement criteria. The last date of applying for those post is 25 January 2024.for the further updates of this recruitment please read advertisement carefully and then apply this post. Candidates who are interested to apply for this post please read information carefully given below.

Mahanirmiti Bharti 2024
Total Post : 246
Post Name : ITI Apprentice & Degree/Diploma Apprentice
Post Name & Details :
Post No.Name of the PostTradeVacancy
1ITI ApprenticeFitter, Turner, Machinist, Electrician, Wireman,
MMV, Welder Electronic Mechanic,
Pump Operator cum Mechanic,
Instrument Mechanic, COPA,
ICTSM, Mason, Machinist Grinder,
MMTM, Diesel Mechanic, Tractor
Mechanic, Operator Advance
Machine & Tools, Stenographer English
210
2Graduate ApprenticeElectrical Mechanical Civil & Electronic18
3Diploma ApprenticeElectrical Mechanical18
Total 246
Educational Qualification :
Post Name Qualification
ITI ApprenticeCandidates Passed ITI in relevant trade.
Graduate ApprenticeCandidates Engineering Degree in relevant discipline.
Diploma ApprenticeCandidates Diploma in Engineering in relevant discipline.

Age Limit : 18 to 38 years as on January 2024.

Job Location : Chandrapur

Application Fee : No Fee

Application Mode : Online

Last Date of Online Application : 25 January 2024

How to apply Mahanirmiti Bharti 2024 :
  • Application is to be done online from the link given below.
  • All required documents and certificate should be attached with the application.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Incomplete and false information by any aspirant would be considered ineligibility of that candidates.
  • PDF Documents link given below is official please go through before applying.
  • Last date to apply is 25 January 2024.
  • For more information visit official website links are given below.
Important Links :
Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here
FAQs for Mahanirmiti Bharti 2024 :

This Recruitment is for how many seats in total?

This recruitment is going on for 246 seats.

How to apply for this recruitment?

Apply online for this recruitment.

What is the last date of Mahanirmiti Bharti 2024?

The last date for filling Mahanirmiti Bharti 2024 from is January 25th 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.