Intelligence Bureau Bharti 2024|गुप्तचर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी; आजच अर्ज आजच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024 : तरुणांना गुप्तचर विभागात नोकरीची सुवर्णसंधी आली आहे.गुप्तचर विभागाने नुकतीच नविन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 226 जागा भरण्यात येणार आहेत. गुप्तचर विभाग पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहे. भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.Intelligence Bureau Bharti 2024 या पदांसाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. सविस्तर जाहिरात PDF आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Intelligence Bureau Bharti 2024

एकूण जागा : 266

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव
1ग्रेड II/टेक परिक्षा 2023
2सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B Tech आणि M.E/M.Tech Computer Science आणि इलेक्ट्रॉनिक्स & Communication विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

वेतनश्रेणी : रू.44,900/- ते रू.1,42,400/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : रू.100/-

परिक्षा फी : रू.100/-

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सूरू होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

गुप्तचर विभाग थोडक्यात माहिती :

गुप्तचर विभागाची सुरूवात इंटेलिजन्स या नावाने 1885 साली झाली. या विभागाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.1968 पर्यंत हे देशांतर्गत आणि परदेशी गुप्तचर दोन्ही हाताळत होते. त्यानंतर संशोधन आणि विश्लेषण विंग विशेषतः परदेशी गुप्तचरांसाठी स्थापन करण्यात आली. नंतर IB ला प्रामुख्याने देशांतर्गत गुप्तचर आणि अंतर्गत सुरक्षेची भूमिका सोपविण्यात आली. भारत मध्ये दहा गुप्तचर संस्था आहेत.

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरून स्वीकारले जातील.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करावे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार होईल. तो वापरून लॉगिन करावे.
  • अर्ज करताना योग्य ती माहिती भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाईन अर्जयेथे करा

Intelligence Bureau Bharti 2024 In English

Intelligence Bureau Bharti 2024 : IB has announced recruitment notification for the post Assistant Central Intelligence Officer Grade II/Tech Exam 2023. There are total 226 Vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates apply online through the given link. Application will be start 23rd December 2023 and last to online apply 12th January 2024. Candidates read information carefully and before apply.

Total Post : 226

Post Name : Assistant Central Intelligence Officer (ACIO) Technical

Educational Qualification :

Post Name Qualification
Assistant Central
Intelligence Officer (ACIO) Technical
1. Candidates must have a qualifying cut off marks in Gate 2021-2023.
2. Candidates completed thier B.E or B.Tech in the fields of Electronics or Electronics & Telecommunication or Electronics & Communication or Electronics & Electrical or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science and Engineering from a government recognized University/College
3. Candidates completed thier master’s Degree in Science with Electronics or Physics with Electronics or Electronics & Communication or Computer Science or Master’s Degree in Computer Application’s from a Government recognized University/College.

Age Limit :

Minimum Age18 years
Maximum Age27 years

Application Fee :

1. Other Candidates : Rs.100/-
2. OBC/EWS/Female : Rs.200/-

Salary :

Assistant Central
Intelligence Officer
(ACIO) Technical
Level -7 Rs.44,900/-
Rs.1,42,400/- in the pay matrix plus

Selection Process :

  • Written Exam
  • Interview
  • Document Verification
  • Medical Test
  • Selection

Required Documents :

  • Original marks/Board Sheet
  • Valid Driving License
  • SSC mark sheet

Exam Pattern :

  • Total Question : 102
  • Maximum Mark’s : 150
  • Time Duration : 02 Hours
  • Negative Marking : 1/4th marks
Subject Name Question Marks
Objective(GK, Math, Reasoning, English, Current Affairs)100100
Descriptive0250
Total 102150

Important Dates :

  • Application Start Date : 23 December 2023
  • Last Date to Apply : 12 January 2024

Important Links :

Official WebsiteClick Here to visit
PDF NotificationClick Here to Download PDF
Online ApplicationClick Here to Apply

How to Apply Intelligence Bureau Bharti 2024 :

  • Candidates first visit to official website.
  • Application to be done through online mode link given below.
  • Last Application will be not accepted.
  • All required documents and certificates should be attached with the application.
  • Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility that candidates.
  • PDF Documents link given below.
  • Carefully read the notification before applying.
  • Complete information has to be filled in application form if the information incomplete application will be disqualified.
  • Please check PDF advertisement for more information.
Intelligence Bureau Bharti 2024 FAQs :

Q. Which the selection criteria Intelligence Bureau Bharti 2024?

Ans : The shortlist of candidates will be done through GATE marks followed by interview round.

Q. How many vacancies are available in the Intelligence Bureau Bharti 2024?

Ans : There are total of 226 vacancies.

Q. When is the last date to apply Intelligence Bureau Bharti 2024?

Ans : The last date submitting application is 12 January 2024.

Intelligence Bureau Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी Intelligence Bureau Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.