भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये खेळाडूंची भरती
Indian Navy Sports Bharti 2024 : 12वी पास तरुणांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय नौदलात आता खेळाडूंची भरती होत आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. या भरतीचा असणारा इतर महत्त्वाचा तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. Indian Navy Sports Bharti 2024 अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
Indian Navy Sports Bharti 2024 Details
Advt No : Sallor Sports Quota Entry 02/2024 Batch
एकूण जागा : तूर्तास जाहीर नाहीत
Indian Navy Sports Bharti 2024 Post Details
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पद क्र. | पद नाम | पदांची संख्या |
01 | सेलर – डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर | – |
02 | सेलर – डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी ऑफिसर | – |
एकूण | – |
खेळाचा प्रकार : उत्कृष्ठ खेळाडू ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतलेला आहे,आंतरराष्ट्रीय कनिष्ठ अथवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/वरिष्ठ राज्य ॲथलेटिक्स मध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, ॲथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, अश्वारोहण, फुटबॉल, तलवारबाजी, कलात्मक जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती,स्क्वॅश, गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंग रोइंग, शूटिंग,कलात्मक जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग,वेटलिफ्टिंग, कुस्ती, तलवारबाजी,कयाकिंग आणि कॅनोइंग रोइंग, नेमबाजी व सेलिंग.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
सेलर – डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर | उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. |
सेलर – डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी ऑफिसर | उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. |
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2007 दरम्यानचा असावा.
अर्ज फी (Application Fee) : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary,Indian Navy Sports Control Board,7th Floor,Chankya Bhavan, Integrated Headquarters,MoD (Navy),New Delhi -110 021.
Indian Navy Sports Bharti 2024 Dates & Links
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20/07/2024
भरतीची जाहिरात PDF : क्लिक करा
Apply Form (अर्ज) : क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
हे सुद्धा वाचा - भारतीय टपाल विभागामध्ये अंतर्गत नवीन भरती! India Post Bharti 2024
How To Apply Indian Navy Sports Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
- अपूर्ण भरलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.
- अर्जदाराने खोटी अथवा बनावट कागदपत्रे/प्रमाणपत्रे जमा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज फॉर्म बरोबर भरल्याची खात्री करून मगच पाठवावा.
- अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.