Indian Meteorological Department Bharti 2024: भारतीय हवामान विभागामध्ये विविध पदांची भरती सुरू!इथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Meteorological Department Bharti 2024 : भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार एकूण 068 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 08 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल त्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य असेल.सदर भरतीसाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज कसा करायचा,पगार आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Indian Meteorological Department Bharti 2024 सविस्तर तपशील

भरती विभाग : भारतीय हवामान खाते

एकूण पदे : 068

पदाचे नाव : (i) लघुलेखक ग्रेड I (ii) उच्च विभाग लिपिक (iii) कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार असल्याने मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 08 डिसेंबर 2024

Indian Meteorological Department Bharti 2024 पदांचा तपशील

पद क्र.पदनामजागा
1लघुलेखक ग्रेड I14
2उच्च विभाग लिपिक45
3कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)09
एकूण068

Indian Meteorological Department Bharti 2024

वयाची अट : 56 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : 19,900/- ते 1,12,400/- दरमहा

Indian Meteorological Department Bharti 2024 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी-II (रिक्रूटमेंट सेल), C/o हवामानशास्त्र महासंचालक,मौसम भवन,लोदी रोड,नवी दिल्ली-110003

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 08 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
WhatsApp चॅनेलइथे क्लिक करा
इतर माहितीइथे क्लिक करा

हे पण वाचा : MUCBF Recruitment 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती!इथे करा अर्ज

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 08/12/2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती मिळवू शकता.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.